उमरा ग्रा.पंचायत मार्फत वृक्षारोपन.
![](https://narishaktinews.com/wp-content/uploads/2022/07/IMG-20220726-WA0161-1024x461.jpg)
उमरा ग्रा.पंचायत मार्फत वृक्षारोपन
श्रीक्षेञ माहूर –
माहूर तालुक्यातील उमरा ग्रा.पं मार्फत वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या निमित्ताने गावात विविध ठिकाणी अनेक जातीचे वृक्षारोपण करण्यात आले.
तालुक्यातील उमरा ग्रा.पंचायत मार्फत वृक्ष लागवड कार्यक्रमानिमित्त गावातील अनेक ठिकाणी वृक्षरोपण करण्यात आले असून वृक्ष लागवड कार्यक्रम ही एक चळवळ होणे गरजेचे असून त्यासाठी युवकांनी पुढे येणे गरजेचे असल्याचे मान्यवरांनी आपल्या मनोगनातून संदेश दिला.या वृक्षलागवड कार्यक्रमाप्रसंगी ग्रामसेवक माळवते, तलाठी कुडमते,तंटामुक्ती अध्यक्ष दिलीपराव देशमुख, किसन गवळी ,विनायकराव देशमुख ,विलासराव देशमुख, किसन सोनटक्के ,मोबिन शेख, नितीन गवळी,सचिन मानकर आदी उपस्थित होते.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks! https://accounts.binance.com/join?ref=P9L9FQKY