इनरव्हील क्लब च्यावतीने हेल्थ चेकअप व आरोग्य विषयक जनजागृती.

youtube

इनरव्हील क्लब च्यावतीने हेल्थ चेकअप व आरोग्य विषयक जनजागृती

उमरखेड:

इनरव्हील क्लब उमरखेड च्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहागाव येथील विद्यार्थ्यांचे हेल्थ चेक अप करून त्यांना स्वच्छता व योगाबद्दल डॉ. शितल धोंगडे यांनी मार्गदर्शन केले. क्लबच्या अध्यक्षा शीला कदम यांनी विद्यार्थ्यांना दाताजी निगा , हात स्वच्छ धुणे आदी बालसंस्काराबाबत मार्गदर्शन केले. चार्टर प्रेसिडेंट डॉ. विमल राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून क्लब च्या वतीने त्यांना हँडवॉश मशीन व जंतनाशक गोळ्याचे चे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला पी पी सौ कुसुम गिरी, आय पी पी मनीषा काळेश्वर कर, रोहिणी चक्करवार व क्लबच्या इतर सदस्यां सह गावातील सरपंच सौ जयश्री जाधव,शाळेच्या मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम, सौ.जगताप व जैन मॅडम, आशा वर्कर मंगला मुनेश्वर उपस्थित होत्या.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!