केंद्र व राज्यसरकार विरोधात महागाई व शेतकरी प्रश्नाविरोधात काँग्रेसचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा.

केंद्र व राज्यसरकार विरोधात महागाई व शेतकरी प्रश्नाविरोधात काँग्रेसचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा
उमरखेड..
कृषी उत्पन्न बाजार समिती येथुन ही टँक्टर रँली काढण्यात आली.घोषणा बाजी करत सरकारच्या विरोधात न सर्व मार्ग क्रमन करित उपविभागीय कार्यलयावर टँक्टर मोर्चा नेण्यात आला.उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांना सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन दिले. आमच्या मागन्या हया सरकार परयत पोहचवा.असे मटले तसेच
सरकारचा निषेध करण्यात आला, केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या हुकूमशाहीमुळे कृती महागाईने देशातील व राज्यातील जनता त्रस्त झाली. असून गोरगरीब दुर्लक्ष जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे .या वाढलेल्या महागाईचा भस्मासुर कमी करून गोरगरीब जनता, शेतकरी यांना न्याय द्यावा, यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने निवेदन देण्यात आले. आमच्या मागण्या 1) अतिवृष्टीमुळे आर्थिक विवेचने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देऊन ओला दुष्काळ जाहीर करा, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये जाहीर केलेले अनुदान ताबडतोब खात्यात जमा करा, प्रधानमंत्री पिक विमा सरसकट लागू करून त्वरित लाभ देण्यात यावा ,केंद्राने बेरोजगार तरुणांसाठी सैन्यामध्ये चुकीची अग्निपथ योजना आणली ती पुरवीसारखी करून बेरोजगारांना सैन्यात भरती करा, जीवनाशक वस्तूवर लावलेली जीएसटी रद्द करण्यात यावी पेट्रोल डिझेल व गॅस या किमतीमध्ये केंद्र सरकारने केलेली भरमसाठ दर वाढ कमी करण्यात यावी तरुणांना मागील आठ वर्षापासून नोकरीच्या संध्या उपलब्ध नसल्यामुळे सर्व क्षेत्रात नौकर भरती करून बेरोजगारी कमी करण्यात यावी, यावेळी मा.जी आमदार विजय यादवराव खडसे, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, नंद किशोर अग्रवाल शहर अध्यक्ष ,तातू देशमुख सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश मा.जि सभापती राम देवसरकर, गोपाल भाऊअग्रवाल कृष्णापाटील देवसरकर,सभापती बाळासाहेब चंद्रे ,दतराव शिंदे,आदी सर्व प्रतिष्ठित काँग्रेस नेते मंडळी व पद अधिकारी व सेल चे पद अधिकारी व कार्यकर्ते ,अध्यक्ष ,शहर ,युवक , तालुका काँग्रेस कमिटी यांची भव्य टँक्टर मोर्चा रँली ला उपस्थिती होती.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.