केंद्र सरकार च्या योजना शेवटच्या घटका पर्यत पोहचवेल व  प्रयत्न करेल  – केद्रीय मंत्री शंतनु ठाकुर.

youtube

केंद्र सरकार च्या योजना शेवटच्या घटका पर्यत पोहचवेल व  प्रयत्न करेल
– केद्रीय मंत्री शंतनु ठाकुर

उमरखेड –
केंद्रसरकार सर्व सामान्य नागरीका पर्यत सुरु करण्यात आलेल्या योजनाचा लाभ शेवटच्या घटका पर्यत पोहचविण्यासाठी सर्वो तोपरी प्रयत्नशिल असुन हया योजना काही तुटी अभावी प्रशासन स्तरावर अडकुन पडल्या असतील तर सबंधीत लाभधारका ना त्या योजनाचा लाभ मिळायला च हवा हे प्रयत्न सुरुच ठेवणार आहेत आणी त्या बाबतीत तालुका स्तरावर आढावात्मक सभा घेवून प्रयत्नशिल राहणार असल्याचे लोकसभा प्रवास योजना या कार्यक्रमा अंतर्गत पत्रकारासी बोलताना जल वाहतुक खात्याचे केंद्रीय मंत्री नामदार शंतनु ठाकुर दि २१ सप्टेंबर रोजी उमरखेड येथे आले असताना आमदार नामदेव ससाने यांच्या निवास स्थळी बोलताना म्हणाले
मागील तीन वर्षा पासुन वर्धा – यवतमाळ नादेड आणी नागपुर – तुळजापूर या दोन्ही राष्टीय मार्गाचे काम अवश्यकत्या कालावधी मध्ये पूर्णत्वास गती प्राप्त होत नाही , पैनगंगा अभय आरण्यात वन विभागाच्या जाचक अटीमुळे गत पाच वर्षाच्या अगोदर रस्ते विकासाचे कामे रखडत पडली , प्रधान मंत्री फसल पिक विमा योजना मिळण्यासाठी काही अटी शिथिल होव्यात , उज्वला गॅस लाभामुळे गावास्तरावर प्रसार व्हावा आणी प्रधान मंत्री रस्ते विकास कामे सुरु करताना त्या कामाच्या माहीतीचा फलक बंधनकारक करावे आणी त्या सोबत प्रधानमंत्री घरकुल योजना आवश्यक ती गती प्राप्त व्हावी यासाठी प्रयत्न करावे अश्या सुचना यावेळी अनेकानी माडल्या नामदार ठाकुर यांच्याकडे मांडल्यात केंद्र सरकार च्या योजना लाभासाठी सर्वांनी सकारात्मक भुमीका नेहमीच अंगीकारली तर सरकारला समस्या जाणून घेण्यासाठी अधिक सोयीचे होवू शकते असे केंद्रीय मंत्री नामदार ठाकुर म्हणाले
लोकसभा प्रवास योजना माहीती विशेषक करते प्रसंगी धाराशिवचे आमदार राणा जगदीश सिंग , हिंगोलीचे माजी आमदार रामराव वडकुते, कळमनुरीचे गजानन घुगे , भाजपाचे जेष्ठ अँड शिवाजी जाधव , आ . नामदेव ससाणे, जिल्हा अध्यक्ष नितिन भुतडा, किसणराव वानखेडे , दत दिगाबर वानखेडे, सुदर्शन रावते , हे सर्वजन प्रामुख्याने उपस्थीत होते
दिवसभर केंद्रीय मंत्र्यानी भाजपच्या कार्यकर्त्या सोबत संवाद साधुन आधिका अधिक माहीती अवगत करून घेतली

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!