उमरखेड येथे डॉ. बी .डी चव्हाण यांचे वंचित तर्फे जल्लोषात स्वागत उमरखेड –

youtube

उमरखेड येथे डॉ बी डी चव्हाण यांचे वंचित तर्फे जल्लोषात स्वागत

उमरखेड –
नुकताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून वंचित बहुजन आघाडी मध्ये वंचित चे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत समर्थकासहीत प्रवेश करणारे नांदेड आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असलेले ओबीसी नेते उमरखेड तालुक्याचे भूमिपुत्र डॉ. बी .डी चव्हाण हे सपत्नीक उमरखेड येथे आले असता येथील माहेश्वरी चौकात फटाक्यांच्या आतिषबाजी करीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले या वेळी वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा महासचिव प्रशांत तथा जॉन्टी विणकरे ,माजी तालुका अध्यक्ष संतोष जोगदंडे , ज्येष्ठ नेते तात्याराव हलवते, देवानंद पाईकराव, समाधान राऊत, संभाजी हापसे, अरविंद धोंगडे, सिद्धार्थ धोंगडे, अथर खतीब, कोकणे साहेब, प्रफुल दिवेकर रमेश घूगरे, , बबलू भाऊ भालेराव पत्रकार सिद्धार्थ दिवेकर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!