महाराष्ट्र सुपुत्राचा पंजाब प्रांतानी केलेला सत्कार – डॉक्टर शिवानंद कवाने यांचा

youtube

महाराष्ट्र सुपुञचा पंजाब प्रांतानी केला सत्कार – डॉ. शिवानंद कवाने
उमरखेड….

उमरखेड येथिल मोरया हाँस्पिटल चे सुप्रसिध्द शैल्य चिकित्सक डाॅ. शिवानंद कवाने यांच्या वैद्यकिय क्षेञातिल अमुल्य योगदाणाची दखल घेवून त्यांना सारस्वत अर्युवेद काॅलेज मोहाली पंजाब येथे दोन दिवसीय चर्चा समेंलनात (CME) आमंञित केले.
त्या मध्ये त्यांनी 1) Role of leser in proctology व 2) Minimally invasive proctology या विषया वर मोलाचे मार्गदर्शन केले.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!