मोजे खापरखेडा येथे युवाशक्ती अहिल्या सेना मराठवाडा कार्यकारणी जाहिर.

youtube

मोजे खापरखेडा येथे युवा शक्ती अहिल्या सेना मराठवाडा कार्यकरणी जाहीर

वसमत … वसमत तालुक्यातील खापरखेडा येथे युवा शक्ती अहिल्या सेना महाराष्ट्र कार्य मराठवाडा कार्यरणी जाहीर करण्यात आली .हि निवड संस्थापक अध्यक्ष मनोज कोळेकर व सरसेनापती योगेश अहिरे व बाळु मस्के मराठवाडा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली राज्य युवक उप प्रदेशाध्यक्ष , आकाश खरात व महिला आघाडी विदर्भ प्रदेशाध्यक्ष निर्मलाताई बांडे व मराठवाडा अध्यक्ष बाळु मस्के व मराठवाडा प्रसिद्धी, प्रमुख
गंगाधर भाऊ शितोळे , मराठवाडा सह सचिव शरद मस्के , महिला आघाडी हिंगोली जिल्हा अध्यक्ष मुक्ताबाई जांबुतकर , सेनगाव तालुका युवक अध्यक्ष अभिषेक थिटे कळमनुरी तालुका अध्यक्ष प्रमोद वडकुते , वसमत तालुका अध्यक्ष सोपान जांबुतकर व युवा नेते बाबुराव जांबुतकर व संदिप खांडेकर व सर्व पदाधिकारी, समाज बांधव उपस्थित होते उप प्रदेशाध्यक्ष परसरामजी मासाळ , राज्य युवक उप प्रदेशाध्यक्ष आकाश खरात, उतर महाराष्ट्र अध्यक्ष संदिप कापडणे सरचिटणीस दत्ता तायडे , मराठवाडा अध्यक्ष बाळु मस्के मराठवाडा प्रसिद्धी प्रमुख गंगाधर शितोळे सहसचिव शरद मस्के व महिला आघाडी विदर्भ प्रदेशाध्यक्ष निर्मलाताई बांडे यांच्या आदेशानुसार खापरखेडा..जिल्हा हिगोली मारोती बिडगर, डिंगाबर सोनर व सर्व पद अधिकारी यांना नियुक्ती पत्र व पुष्पहार टाकुन सत्कार करण्यात आले.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!