“ओम साई” चिल्ड्रेन्स हॉस्पिटल च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त 10/1/2022 रोजी नवजात शिशु बालकांना मोफत आरोग्य व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन.

youtube


ओम साई चिल्ड्रेन्स हॉस्पिटल च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त  10/1/2022 रोजी नवजात शिशु बालकांना मोफत आरोग्य व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन.

उमरखेड….
उमरखेड तालुक्यात असणारे ओम साई चिल्ड्रेन्स हॉस्पिटल प्रिमँच्युर बेबी व क्रिटीकल केअर यांच्या प्रथम वर्धापनदिना निमित्त नवजात शिशु व लहान बालकांना मोफत आरोग्य व रक्त तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये जन्मापासून ते 18 वर्षापर्यंत च्या सर्वना या शिबिराचे लाभ घेता येनार या शिबीराचे आयोजन डॉ. सचिन ओमप्रकाश भारूका (MBBS. DCH) fellowship in Neonatology {KEM Pune} यांनी हे शिबिर आयोजित केले. दिनांक 10/1/2022 रोजी सकाळी 11 ते 8 रात्री पर्यत ठेवण्यात आले आहे. तरी उमरखेड तालुक्यातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा व आपल्या नवजात बालकांना या आरोग्य शिबिराचा लाभ मिळवून द्यावा असे आव्हान डॉक्टर भारूका यांनी केले आहे.पत्ता… ओम साई चिल्ड्रेन्स हॉस्पिटल कौशल्य कॉम्प्लेक्स पहिला मजला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर महागाव रोड उमरखेड संपर्क -8177939107

Google Ad
Google Ad

1 thought on ““ओम साई” चिल्ड्रेन्स हॉस्पिटल च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त 10/1/2022 रोजी नवजात शिशु बालकांना मोफत आरोग्य व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!