युवकांन करिता अभ्यासिकाचे उदघाटन नायब तहसिलदार पवार यांच्या हस्ते.
![](https://narishaktinews.com/wp-content/uploads/2022/09/IMG-20220902-WA0367-1024x1166.jpg)
युवकांन करिता अभ्यासिकाचे उदघाटन नायब तहसिलदार पवार यांच्या हस्ते
उमरखेड..
कवाने इन्स्टिट्यूट स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उमरखेड येथे एक तारखेला गुरुवार उद्घाटन सोहळा व युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. कार्यक्रमाचे आयोजन कवाने इन्स्टिट्यूट चे संस्थापक व संचालक अमोल कवाने सर यांनी केले. या कार्यक्रमाला उपस्थित लाभलेले मार्गदर्शक उमरखेडचे नायब तहसीलदार वैभव पवार सर, गटशिक्षणाधिकारी सतीश दर्शनवाड सर, चंद्रपूर येथे कार्यरत असलेले असिस्टंट मोटार वेहिकल इन्स्पेक्टर विवेक तास्के, कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. विलासराव देवसरकर , पतंजली योग समिती अध्यक्ष यशवंत गिरी सर, मा.मुख्याध्यापिका कुसुम गिरी , सविता चंद्रे पत्रकार अतुल कवाने , संजय मुटकुळे व आमचे स्नेही कुंडलिक गोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला.
Very interesting subject, appreciate it for posting.Raise range
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good. https://www.binance.info/bg/join?ref=RQUR4BEO