स्वतंत्र विदर्भ आंदोलन समिती 1मे रोजी पाळला काळा दिवस.

youtube

स्वतंत्र विदर्भ आंदोलन समिती १ मे रोजी पाळला काळा दिवस
उमरखेड

येथील माहेश्वरी चोकात
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मिति साठी व सतत विदर्भा वर होनार्या अन्नाया विरुध , आवाज़ उठविन्या साठी विदर्भ राज्य आंदोलन समीती, उमरखेड तर्फे दिनांक १मे ला काळा दिवस पाळत धरणे आंदोलन करण्यात आले .यावेळी
जिल्हाध्यक्ष अभि.सुरेंद्र कोडगीरवार , तालुका अध्यक्ष अभि. दत्ता गंगासागर शहर अध्यक्ष कैलास उदावंत तसेच जेष्ट विधिज्ञ संतोष जैन , माज़ी नगर अध्यक्ष राजूभय्या जयसवाल , ज़िल्हा अध्यक्ष वैद्यकिय संघटना डॉक्टर अरुण बंग , दीपक ठाकरे , ज़मीर पेंटर , भास्कर पंडागळे, डॉ साकळे,डॉ काळे,कैलास उदावंत,आनंद चिकने, सलमान खान, मझर टेलर,गुणवंत सूर्यवंशी, ऍड शिवाजी वानखेडे, डॉ अंबेजोगाईकर,प्रेम हनवते,वि. ना. कदम , दीपक देशमुख बालाजी सूर्यवंशी, आदी उपस्थित होते.

Show quoted text

Google Ad
Google Ad

1 thought on “स्वतंत्र विदर्भ आंदोलन समिती 1मे रोजी पाळला काळा दिवस.

  1. I am currently writing a paper that is very related to your content. I read your article and I have some questions. I would like to ask you. Can you answer me? I’ll keep an eye out for your reply. 20bet

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!