प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ नांदेड जिल्ह्याचे सरचिटणीस “इंजि हरजिंंदर सिंघ सिंधू यांना सावित्री गौरव पुरस्कार 2022 प्रदान.

youtube

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हा सरचिटणीस “इंजि हरजिंदर सिंघ संधू” यांना 2022 चा “सावित्री गौरव पुरस्कार” प्रदान

नांदेड…

सामाजिक कार्यकर्ते व तसेच पत्रकार या क्षेत्रात नेहमी उल्लेखनीय काम करणारे नांदेड येथील पत्रकार

इंजि.हरजिंदर सिंघ संधू,जनरल सेक्रेटरी चाईल्ड ॲण्ड वुमेन काऊनसील महाराष्ट्र राज्य,शहर जिल्हाध्यक्ष (सो.मी.) काँग्रेस नादेंड व जिल्हा सरचिटणीस प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ नादेंड यांना सावित्री महीला मंच नादेंड तर्फे “सावित्री गौरव पुरस्कार 2022″उत्तम सामाजिक कार्याची दखल घेऊन पुरस्कार देण्यात आले
यावेळी हरजिंदर सिंघ संधू यांनी मान्यवरांचे,पुरस्कार आयोजकांचे व उपस्थितांचे आभार मानले

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!