LSb ने केला  लाखो रुपयाचा गुटखा जप्त केला.

youtube

LSb ने केला  लाखो रुपयाचा गुटखा जप्त केला.

उमरखेड – दबंग स्टाईलने पाठलाग करत लाखो रुपये चा किमतीचा गुटखा एलसीबीने पकडला प्रतिबंधित असलेल्या पुसद कडे निर्मल कडे जात असताना उमरखेड शहरातील गावंडे कॉलेज जवळ पुसद गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई करत लाखो रुपयांच्या गुटख्या व बुलेरो MH 26 B पिकअप वाहन जप्त करण्यात आली . दिनांक 24 फेब्रुवारी रोजी 4 वाजता करण्यात आली खेड शहरात गुटखा विकणाऱ्यांचे धाबे दणाणले ही कार्यवाही पुसद अन्वये विभागाचे पोलीस निरीक्षक गजानन गजभार , अमोल राठोड. सुनील पडांगळे, सुनिल ताज केली पुढील कारवाई तपास चालू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!