महावितरण कार्यलयाला ठोकले कुलुप नगरपंचायतचा कर न भरले आखेर कार्यलय सिल
महावितरण कार्यलयाला ठोकले कुलुप नगरपंचायतचा कर न भरले आखेर कार्यलय सिल
उमरखेड :
सध्या मार्च महिना जवळ येत आहे .त्यातच एक प्रकार महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाला पालिकेचा कर थकविणे चांगलेच महागात पडले असून नगर परिषदेने महावितरण कार्यालयाला सिल केलेने खळबळ उडाली आहे. ही कारवाई शुक्रवार दुपारी करण्यात आली आहे.
येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाकडे नगरपरिषदेच्या मालमत्ता कराची तब्बल ५ लाख ४३ हजार ५५८ रूपयांची थकबाकी आहे. त्यामुळे नगर परिषदेने कार्यालय सिल करून मालमत्ता अटकावणीची कारवाई केली. या घटनेमुळे उमरखेड शहरात खळबळ उडाली आहे. नगरपरिषदेच्या मालमत्ता विभागाच्या
नोंदीनुसार, नोंद असलेल्या उपअभियंता कार्यालयाकडे थकबाकी मालमत्ता कर एकूण देय रक्कम ५ लाख ४३ हजार ५५८ रूपये आहे. ही रक्कम
वसूल करण्यासाठी मागील वर्षी मे महिन्यात मागणी देयक देण्यात आले होते. त्यानंतर ४ फेब्रुवारी रोजी पुन्हा स्मरणपत्र देऊनही कराचा भरणा न
झाल्याने कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.
शहराचा वीजपुरवठा खंडित
महावितरणचे कार्यालय सिल करण्यात आले असले तरी आपत्कालीन विद्युत कामकाजासाठी एक खोली खुली ठेवण्यात आल्याची माहिती नगरपरिषदेकडून देण्यात आली. दरम्यान, कारवाईनंतर काही वेळातच शहरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने महावितरण व नगरपरिषद यांच्यातील संघर्ष नागरिकांसमोर आला. कारवाईवेळी मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर अधीक्षक सुनील वसमतकर, पाणीपुरवठा अभियंता संदेश मोरे, सहाय्यक कर अधीक्षक सत्यजित रावळे, कपिल नल्लेवार, तसेच कृष्णा कदम, अजय राठोड, कृष्णा लामटिळे, सेफ्टी श्याम वासमोर आदी कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगर अधिनियम १९६५ च्या कलम १५० अंतर्गत मालमत्ता अटकावणीची तरतूद असून त्यानुसार ही प्रक्रिया पार पाडण्यात आली.


Everything feels very professional here. The customer support responded to my query in minutes. Solid choice at in007bet
Finally found a site that actually works smoothly. The login process is super fast and I didn’t encounter any lags while playing. Highly recommend jiliglorylogin for anyone looking for a reliable platform.
Very impressive selection of games and the local payment methods make everything so much easier. I am very satisfied with this service. vnneu88
I’ve been trying a few different sites lately and this one really stands out. The interface is smooth and the payouts are fast. Highly recommend checking out ph978ph for a great experience.
I’ve tried a few sites lately but this one really stands out for its speed. The interface is super smooth and the rewards are legit. Definitely checking out phjl16com more often!
Love the vibe here! It feels like a real community and the live dealer games are super engaging. Give swerte999live a try
The registration was a breeze and I was able to start playing in just a couple of minutes. Great customer support too. Visit ph333casinologin and see for yourself.