निंगनूर येथील वली कामिल बादशाह दर्गाला बिटरगाव ठाणेदारांकडून चादर अर्पण प्रतिनिधी निगंनूर :-

youtube

निंगनूर येथील वली कामिल बादशाह दर्गाला बिटरगाव ठाणेदारांकडून चादर अर्पण

प्रतिनिधी निगंनूर :-
हिंदु मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेल्या वली कामील बादशाह मियाँ संस्थान निंगनूर येथील उर्स यात्रेनिमित्त बिटरगाव
ठाणेदार संतोष मनवर यांनी भेट देऊन वली कामील बादशाह मियाँना श्रद्धापूर्वक चादर अर्पण केली .
दरवर्षी 10 दिवस चालणाऱ्या ऊर्स यात्रेसाठी बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांना विशेषतः महिला भगिनींना त्रास होऊ नये , यात्रेत अवैध धंदे तसेच अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणेदार मनवर यांनी आपल्या ताफ्यासह यात्रेत फेरफटका मारला .यावेळी बीट जमादार रवि गीते पो कॉ . हिम्मत जाधव व गावातील फारुख खाँन.मारोती मोतेवाड.बाबर खाँन. मुतालिब खाँन. मैनोदिन सौदागर .व मुजावर शेख जाफर. संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते .

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!