उमरखेड येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न शहरातील सतरा मंदिरात एलईडी स्क्रीन द्वारे थेट प्रक्षेपण ; महाआरतीचे सुद्धा आयोजन

youtube

उमरखेड येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न

शहरातील सतरा मंदिरात एलईडी स्क्रीन द्वारे थेट प्रक्षेपण ; महाआरतीचे सुद्धा आयोजन

उमरखेड:- संपूर्ण भारतात दिनाक २२ जानेवारी रोजी श्रीराम प्रभूची अयोध्या येथील मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रति दिवाळी म्हणून समाजातील सर्व स्तरावरील लोक सहभागी होणार आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेऊन या निमित्ताने उमरखेड येथील नागरिकांनी दक्ष सतर्क राहून हिंदू मुस्लिम एकतेचे एक मूर्तिमंत उदाहरण सर्वांसमोर ठेवावे असे प्रतिपादन शांतता कमिटीच्या बैठकीत अध्यक्षीय भाषणात अतिरिक्त पोलीस अधीक्षक पियूष जगताप यांनी केले
दिनांक २० जानेवारी रोजी पोलीस स्टेशन उमरखेड येथे शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे अध्यक्षस्थानी अतिरिक्त पोलीस अधीक्षक पियूष जगताप हे होते तर प्रमुख उपस्थिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी तसेच पोफाळी, बिटरगाव (बू) महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुद्धा उपस्थित होते. पृथ्वीवर वावरणारे सर्वच मानव जात एकाच परमेश्वराची लेकरे असून एकमेकांप्रती दुजाभाव नसावा असा संदेश संपूर्ण जगाला भारत देशाने दिला आहे. त्यामुळे शांततेत २२ जानेवारी चा सोहळा पार पाडावा असे मत महसूल प्रशासनामार्फत नायब तहसीलदार वैभव पवार यांनी व्यक्त केले.
नगरपरिषद उमरखेडचे डेप्युटी सीईओ यांनी सदर २२ तारखेच्या कार्यक्रमानिमित्त शहरातील स्वच्छता व शांतता कमिटीच्या सूचनेस प्राधान्य देऊन पूर्ण करण्याची आश्वासन दिले आहे.
अक्षदा समितीचे अध्यक्ष अजय पांडे यांनी शांतता कमेटीला संबोधित करताना दिनांक १ जानेवारी ते २० जानेवारी पर्यंत ४० मंदिरात विशेष कार्यक्रम राबवून महाआरतीची तसेच पंधरा हजार घरात म्हणजे साठ हजार लोकांना अक्षदा वितरण करण्यात आल्याचे सांगितले तसेच २२ तारखेला अयोध्या येते प्रभू श्रीरामाचे मंदिराची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम निमीत्य शहरातील सतरा मंदिर परिसरात एलईडी स्क्रीन द्वारे थेट प्रक्षेपण दाखविण्याचे तसेच महाआरती, महाप्रसाद, हनुमानचालीसा पठण, अशा स्वरूपात कार्यक्रमाचे नियोजनाची माहिती दिली.
उमरखेड तालुका दैनिक पत्रकार संघाचे चे अध्यक्ष विजय आडे यांनी सांगितले की सर्व समाजातील लोकांनी गेल्या अनादी काळापासून चालत आलेल्या व वर्तमानात होऊ घातलेल्या सोहळ्यास आपण सर्वांनी सहभागी होऊन आनंदाने उत्साहाने सोहळा साजरा करावा आणि शहरास कुठलीही अनुचित प्रकार घडू नये याबाबत काळजी घ्यावी अशा स्वरूपात आपले मत व्यक्त केले.
एका ऐतिहासिक क्षणाचे भागीदार आपण दिनांक २२ तारखेला होणार असून प्रति दिवाळी म्हणून आपण हा सोहळा साजरा करणार आहोत शहर आपले आहे सण आपला आहे त्यामुळे शहरची आणि सणाची जबाबदारी आपली आहे त्यानंतर प्रशासनाची जबाबदारी आहे याची दक्षता उमरखेड मधील सर्व नागरिकांनी घ्यावी याबाबत सूचना भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी केली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी केले तर कार्यक्रमाला शांतता कमिटीचे सदस्य शहरातील प्रतिष्ठित नागरिक मुस्लिम बांधव राजकीय नेते महिला दक्षता पथक व पत्रकार बांधव उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

19 thoughts on “उमरखेड येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न शहरातील सतरा मंदिरात एलईडी स्क्रीन द्वारे थेट प्रक्षेपण ; महाआरतीचे सुद्धा आयोजन

  1. Your posts always provide me with a new perspective and encourage me to look at things differently Thank you for broadening my horizons

  2. Your posts always provide me with a new perspective and encourage me to look at things differently Thank you for broadening my horizons

  3. I’ve become an eager follower of this stellar website over the past week. The owner clearly pours passion into serving up top-notch content that wows readers. I applaud their dedication and hope they keep up the ace work!

  4. Hi Neat post Theres an issue together with your web site in internet explorer may test this IE still is the marketplace chief and a good component of people will pass over your fantastic writing due to this problem

  5. I do agree with all the ideas you have introduced on your post They are very convincing and will definitely work Still the posts are very short for newbies May just you please prolong them a little from subsequent time Thank you for the post

  6. Hi Neat post There is a problem along with your website in internet explorer would test this IE still is the market chief and a good section of other folks will pass over your magnificent writing due to this problem

  7. Nice blog here Also your site loads up very fast What host are you using Can I get your affiliate link to your host I wish my site loaded up as quickly as yours lol

  8. What i do not realize is in fact how you are no longer actually much more wellfavored than you might be right now Youre very intelligent You recognize thus considerably in relation to this topic made me in my view believe it from numerous numerous angles Its like men and women are not fascinated until it is one thing to do with Lady gaga Your own stuffs excellent All the time handle it up

  9. you are in reality a just right webmaster The site loading velocity is incredible It seems that you are doing any unique trick In addition The contents are masterwork you have performed a wonderful task on this topic

  10. Thank you for the auspicious writeup It in fact was a amusement account it Look advanced to far added agreeable from you However how can we communicate

  11. Usually I do not read article on blogs however I would like to say that this writeup very compelled me to take a look at and do it Your writing style has been amazed me Thank you very nice article

  12. hiI like your writing so much share we be in contact more approximately your article on AOL I need a specialist in this area to resolve my problem Maybe that is you Looking ahead to see you

  13. I have read some excellent stuff here Definitely value bookmarking for revisiting I wonder how much effort you put to make the sort of excellent informative website

  14. Thanks I have just been looking for information about this subject for a long time and yours is the best Ive discovered till now However what in regards to the bottom line Are you certain in regards to the supply

  15. I don’t know where you get your knowledge, but this is a really great problem. I ought to take some time to comprehend or discover more. I appreciate the wonderful information; it was exactly what I needed for my purpose.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!