कोरोना मुळे निधन झालेल्याच्या घरासमोर वृक्षारोपण.

youtube

कोरोनामुळे निधन झालेल्यांच्या घरासमोर ” वृक्षारोपण”.!

अमरावती/भातकुली

इनलाईनटमेंट फाऊंडेशनच्या वतीने ‘ एक आठवण आपल्या दारी ‘या उपक्रमाअंतर्गत कोरोना विषाणू मुळे निधन झालेल्या व्यक्तीच्या घरासमोर वृक्षारोपन करण्यात आले आहे. फाउंडेशनच्या वतीने एक हजार वृक्ष लावण्यात येईल व संगोपन परिवार करतील असे सांगण्यात आले…

फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रज्ञा वाघमारे जिल्हा समन्वयक मेद्या सोनारे व तालुका समन्वयक शितल राजगुरे (गुल्हाने) यांनी सहकार्य केले.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!