स्वातंत्र्याचा 75 अमृत महोत्सव निमित्त उत्कृष्ठ कामगिरी केले बदल पोलीस नाईक सुलोचना राठोड प्रशंसापत्राने सन्मानित.

youtube

स्वातंत्र्याचा 75 अमृत महोत्सव निमित्त उत्कृष्ठ कामगिरी केले बदल पोलीस नाईक सुलोचना राठोड प्रशंसापत्राने सन्मानित.

यवतमाळ..
यवतमाळ जिल्हा पोलीस महिला पोलीस नाईक सुलोचना राठोड बं. नंब.र 1368 नक्षल सेल . जि.वि.यवतमाळ आज दिनांक 15 /8/ 2022 रोजी 75 व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त 15 आँगस्ट रोजी प्रशंसापत्र देऊन सन्मानित करण्यात आले . सुलोचना राठोड यांनी खूप अतिशय सुंदर असं काम केलं. त्यांनी यवतमाळ येथे कर्तव्यार असताना त्यांनी सतर्क राहून व प्रसंगवधना दाखवून महिला नामे सुमित्राबाई शंकर बन्सोड. यांना आत्मदहनापासून रोखले व त्यांचे प्राण वाचविले. व त्यांना लगेच पकडून वरिष्ठांच्या हाती स्वाधीन केले. आपले कर्तव्य उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना प्रशंसापत्र देताना पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा चे श्री.प्रकाश तुनकलवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगोले .श्री सुधाकर मेश्राम हेडमोहरर,Asi सुभाष वंजारी व ईतर जिल्हा विशेष शाखेचे कर्मचारी व नक्षल सेल यांचे मार्गदर्शन लाभले व सर्व ची कार्यक्रम ला उपस्थिती होती. भविष्यकाळात देखील अशीच प्रकारची उल्लेखनीय कामगिरी करून महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा उज्वल करण्यासाठी सुलोचना राठोड यांना खूप खूप शुभेच्छा व सर्वत्र कडून कौतुक होत आहे पोलीस डिपार्टमेंट साठी ही अभिमानाची बाब आहे की एक महिला कॉन्स्टेबल ही आपलं कर्तव्य बजावत असताना एका महिलेला आत्मदहनापासून रोखले ही कामगिरी अतिशय उत्कृष्ट स्वरूपाची आहे. सर्वत्र कडुन कौतुक व अभिनंदन होत आहे.

Google Ad
Google Ad

2 thoughts on “स्वातंत्र्याचा 75 अमृत महोत्सव निमित्त उत्कृष्ठ कामगिरी केले बदल पोलीस नाईक सुलोचना राठोड प्रशंसापत्राने सन्मानित.

  1. Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!