न्यायलय कर्मचारी वृद्ध तर्फे सहा अधिक्षक बाळा नवघरे यांचा निवृत्ती सोहळा संपन्न.

youtube

न्यायालय कर्मचारी वृंद तर्फे सहा अधीक्षक बाळा साहेब नवघरे यांचा निवृत्ती सोहळा संपन्न

उमरखेड

वकिल संघ व न्यायालय कर्मचारी वृंद तर्फे सहा अधीक्षक बाळा  नवघरे यांचा निवृत्ती सोहळा संपन्न उमरखेड वकिल संघ व कर्मचारी वृंद यांचे संयुक्त विधमाने दिनाक २६/२/२०२२ रोजी सहा. अधीक्षक प्रताप उर्फ बाळू नवघरे याचे निवृत्ती सोहळ्या चे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी न्यायाधीश सचिन तट होते तर मुख्य अथिती अध्यक्ष ॲड विठ्ठल गायकवाड तसेच ज्येष्ठ सदस्य ऍड रायेवार साहेब हे होते या कार्यक्रमात सत्कारमूर्ती बाळासाहेब नवघरे यांचा शाल व श्रीफळ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांचे मांता पिता व कुटुबिय यांचा देखील सत्कार करण्यात आला या कार्यक्रमा चे प्रास्ताविक वरिष्ठ लिपिक गणेश भोयर . यांनी केले त्या नंतर ॲड काळेश्वरकर, ॲड कमठाणे, ॲड मुटकुळे, ॲड निरंजन पाईकराव, ॲड अन्सार यांनी सत्कार मूर्ती विषयी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ॲड शिवाजीराव वानखेडे यांनी व्यक्त केले या भव्य दिव्य व सुदंर नेटक्या कार्यक्रमा चे आयोजनासाठी ॲड जितेंद्र पवार, ॲड संजय शिंदे , ॲड आशिष चौधरी, अँड निरंजन पाईकराव अँड. घोडेकर साहेब सहाय्यक अधीक्षक जेसी जयसिंगपुरे, एसबी मुळावकर बेलीफ यांनी प्रयत्न केले

Google Ad
Google Ad

2 thoughts on “न्यायलय कर्मचारी वृद्ध तर्फे सहा अधिक्षक बाळा नवघरे यांचा निवृत्ती सोहळा संपन्न.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!