व्यापारी सेल आघाडी तालुका अध्यक्षपदी रूपेश भंडारी तर ढाणकी शहराध्यक्ष सौ सुनीता घोडे.

youtube

व्यापारी सेल आघाडी तालुका अध्यक्षपदी रूपेश भंडारी तर ढाणकी शहराध्यक्ष सुनिता घोडे.

*उमरखेड*…सविता चंद्रे
कृषी उत्पन्न समिती बाजार समिती येथे बैठक घेऊन पदे ठरवण्यात आली तसेच व्यापारी सेलच्या आघाडी पदी अध्यक्ष रुपेश भंडारी यांची निवड तालुका अध्यक्ष दतराव शिंदे व कृषी उत्पन्न समिती बाजार समितीचे सभापती बाळासाहेब चंद्रे यांच्या मार्ग दर्शन स्तव झाली तसेच सुनिता घोडे यांची निवड रक्षा ताई तालुका महीला अध्यक्ष माने, यांच्या आदेशानुसार झाली तसेच या पद वाटप कार्यक्रमास उपस्थित काँग्रेसचे नेते सरचिटणीस गोपाल भाऊ अग्रवाल,तालुका अध्यक्ष दतराव शिंदे, सभापती बाळासाहेब चंद्रे, अवधूत चंद्रे ,राधेश्याम भटटड मार्केट कमिटी डायरेक्टर,मा.जि.सदस्य रामराव गायकवाड, कृष्णा पाटील देवसरकर,कुचेरिया,सचालक रावते, ,अमोल तुपेकर शहराध्यक्ष ,माने तसेच सर्व ढाणकी व उमरखेड काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

1 thought on “व्यापारी सेल आघाडी तालुका अध्यक्षपदी रूपेश भंडारी तर ढाणकी शहराध्यक्ष सौ सुनीता घोडे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!