उपोषणास बसलेल्या मुलाला पाहून आईचे झाले अश्रू अनावर
उपोषणास बसलेल्या मुलाला पाहून आईचे झाले अश्रू अनावर
उमरखेड –
सराटी आंतरवली येथे झालेल्या मराठा आरक्षणासाठी बसलेल्या जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून सुरू असलेल्या मराठा सकल मराठा समाजाच्या आंदोलन त्यांना पाठिंबा म्हणून उमरखेड तालुक्यात अमरण उपोषण सुरू आहे . आज उपोषणाचा सातवा दिवस उपोषणास बसलेले सचिन घाडगे यांच्या आईने भेट दिली आज माझ्या मुलाने सात दिवस झाले एकही अन्नाचा कन घेतला नाही मुलांच्या तब्येतीकडे पाहून आईच्या डोळयातुन अश्रू अनावर झाले. उपोषणात बसलेल्या बांधवाची ची विचारपूस केली,
उपोषणकर्त्या घाडगे यांच्या आई च्या प्रतिक्रिया
माझ्या मुलाने सात आठ दिवस झाले अन्नाचा कन पन नाही खाले आज मराठा समाजा साठी आरक्षण मिळावे आमरण उपोषण सुरू आहे तरी या निरदीय सरकारला जाग का येत नाही .एक हाक मातृत्वाची जणू आर्त हाक दिली.