एसटी चालकाने केली स्टंटबाजी एसटी गेली वाहून दहागाव पुलावर ईतर प्रवाशांचा पनजीव धोक्यात चालकाने नेला.
- एसटी चालकाने केली स्टंट बाजी एसटि गेली वाहुन दहागाव पुलावरून ईतर व प्रवाशाचा पन जिव धोक्यात चालकांन नेला.
उमरखेड …
महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे अनेक ठिकाणी अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत यामुळे अनेक दुर्घटना घडत आहे पुराच्या पाण्यात हिरकणी एसटी बस वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे यवतमाळमध्ये घडला आहे यवतमाळ च्या उमरखेड च्या दहागाव पुलावरून एसटी बस वाहून गेली हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. आहे प्राथमिक माहिती पुलावर पाणी असताना चालकाने बस नेल्याने ही दुर्घटना घडली आहे उमरखेड पुसद रस्त्यावर दहागाव नाल्यावरून पाणी जात असताना नागपूर डेपोची एसटी बस ड्रायव्हरने नाल्यावरून चालकाने कोणताही अंदाज न घेता बस पाण्यात टाकल्याने गाडी नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली असे बोलले जात आहे तर या बस मध्ये चार ते सहा प्रवासी होते असे सांगितले जात आहेत. त्या पोलीस प्रशासन घटनास्थळी होते.तसेच उमरखेड तहसीलदार देऊळगावकर. ठाणेदार स्थानीकचे नागरिक उपस्थित आहे. प्रवाश्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.