सोलापुरची कन्या बनली गोंदीयाची जिल्हाधिकारी -नयना गुंडे

youtube

सोलापुरची कन्या बनली गोंदीयाची जिल्हा अधिकारी -सौ.नयना गुंडे
सोलापूर –
महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सौ नयना गुंडे यांना राज्य नागरी सेवेतून भारतीय प्रशासकीय सेवेत सनदी अधिकारी म्हणून पदोन्नती मिळल्याने त्यांना राज्यातील व धनगर समाजातील पहिल्या सनदी अधिकारी IAS होणाचा बहुमान प्राप्त झाला होता.१९९२मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी म्हणून शासकीय सेवेत निवड झाली होती. नाशिक, सोलापूर, सांगली, उस्मानाबाद या ठिकाणी सेवा केली, २००७ साली त्यांना अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली, त्यानंतर त्यांनी नाशिक येथे म्हाडा मधे तसेच नोंदणी व मुंद्राक शुल्क विभागात उपमहानिरीक्षक म्हणून तीन वर्षे काम केले. त्यांच्या नंतर सनदी अधिकारी झाल्या, आणि आता जिल्हाधिकारी झाल्या त्यांचा या कार्यासाठी त्यांच्या वर समस्त राज्यातून व धनगर समाजातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!