ATM मशीन फोडुन चोरट्यानी केली रक्कम लंपास.

youtube

 

ATM मशीन फोडुन चोरट्यानी केली रक्कम लंपास

उमरखेड :- काल मध्य रात्री शहरातील पटेल कॉम्प्लेक्स येथील माकोडे यांच्या जगदंबा झेरॉक्स यांच्या दुकानातील वक्रांगी कंपनी च्या खाजगी ATM मधुन ७० ते ८० हजाराची रोख रक्कम लंपास केली चोरट्यानी मशीन चा खालचा भाग कापून त्यातील रक्कम पळवली सकाळी दुकान मालकाच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दाखल केली पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ,यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पुढील तपासासाठी आदेश दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!