तरूणीची गळा चिरून केली हत्या औरंगाबादेतील धक्कादायक प्रकार

youtube

एकामागून एक हत्या…
तरुणीला 200 फूट फरफटतनेत गळा चिरून केली हत्या

औरंगाबाद शहरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कॉलेजजवळून ओढत नेत विद्यार्थिनींची हत्या करण्यात आली आहे. भरदिवसा कॉलेजजवळ तरुणीची भोसकून हत्या झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कॉलेजजवळून ओढत नेत एका विद्यार्थिनींची हत्या करण्यात आली आहे. एकतर्फी प्रेमातून हा धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती आहे. यामध्ये आरोपीने तरुणीला कॉलेजपासून चक्क २०० फूट ओढत नेत तिची हत्या केली. भर दिवसा हा प्रकार घडल्याने शहरात पोलिसांचा धाक उरला नाही, असंच म्हणावं लागेल.

मृत तरुणी ही १९ वर्षीय विद्यार्थींनी आहे. ती बीबीएच्या प्रथम वर्गात शिकत होती. देवगिरी महाविद्यालयाजवळ ही घटना घडली असून याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

Google Ad
Google Ad

4 thoughts on “तरूणीची गळा चिरून केली हत्या औरंगाबादेतील धक्कादायक प्रकार

  1. At this time it sounds like WordPress is the preferred blogging platform out there right now. (from what I’ve read) Is that what you’re using on your blog?

  2. Hello! I just wanted to ask if you ever have any issues with hackers? My last blog (wordpress) was hacked and I ended up losing months of hard work due to no back up. Do you have any solutions to stop hackers?

  3. I?¦ve been exploring for a bit for any high-quality articles or blog posts in this kind of space . Exploring in Yahoo I at last stumbled upon this site. Studying this info So i am glad to show that I’ve an incredibly good uncanny feeling I came upon just what I needed. I most indubitably will make sure to don?¦t forget this website and give it a glance regularly.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!