माळेगावात यळकोट यळकोट जय मल्हारचा आवाज मोठ्या उत्साहात घुमणार- सरपंच हनुमंत रूस्तुमराव धुळगंडे

youtube

माळेगावात यळकोट यळकोट जय मल्हारचा आवाज मोठ्या उत्साहात घुमणार- सरपंच हनुमंत रूस्तुमराव धुळगंडे

लोहा

दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र खंडोबा रायांची यात्रा यावर्षी मोठ्यज्ञा उत्साहात व भव्य स्वरूपाची भरणार असून माळेगावात यावर्षी यळकोट यळकोट जय मल्ल्हारचा जय घोष मोठठ्यज्ञा उत्साहात पाहावयास मिळणार असल्याची माहिती माळेगावचे सरपंच हनुमंत रूस्तुमराव धुळगुंडे यांनी दिली.
दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेचे जि.प.कडून नियोजन सुरू करण्यात आले आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक पार पडली. दि.10 जानेवारी 2024रोजी अमावस्या असल्याने त्या दिवशी देवस्वारी निघेल. जवळपास पाच दिवस यात्रा चालणार आहे.
या यात्रेमध्ये राज्यभरासह परराज्यातील व्यापारी बांधवांचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो. यंदा भावीकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अशी माहिती सरपंच हनुमंत रूस्तुमराव धुळगुंडे यांनी दिली.

Google Ad
Google Ad

1 thought on “माळेगावात यळकोट यळकोट जय मल्हारचा आवाज मोठ्या उत्साहात घुमणार- सरपंच हनुमंत रूस्तुमराव धुळगंडे

  1. **mitolyn**

    Mitolyn is a carefully developed, plant-based formula created to help support metabolic efficiency and encourage healthy, lasting weight management.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!