बदलापूर येथील महिला पत्रकारावर खोटे गुन्हे नोंदविल्याच्या विरोधात संयुक्त पत्रकार संघाने नोंदविला निषेध

youtube

बदलापूर येथील महिला पत्रकारावर खोटे गुन्हे नोंदविल्याच्या विरोधात संयुक्त पत्रकार संघाने नोंदविला निषेध

उमरखेड

बदलापूर मधील महिला भगिनी पत्रकार श्रद्धा ठोंबरे या वृत्त संकलन करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी शाळेवर झालेल्या दगडफेकी मध्ये बदलापूर पोलीस स्टेशन यांच्यामार्फत आरोप पत्रामध्ये महिला पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांचा देखील उल्लेख केला. आहे. पत्रकार हा लोकशाहीचा आरसा असून तो निरपेक्षपणे घडलेल्या घटनेचे वृत्तांकन जनतेपुढे मांडण्याचे काम करत असतो. जर अशा घटनेमध्ये पत्रकाराला नाहक त्रास दिल्यास लोकशाहीची व्याख्या मलीन होईल. व पत्रकाराला निर्भीडपणे पत्रकारिता करण्याचे स्वातंत्र्य राहणार नाही. श्रद्धा ठोंबरे या पोलीस सहकार्यासह उपस्थित असताना देखील त्यांच्याविरुद्ध खोटी तक्रार देऊन त्यांना या प्रकरणात गोवण्याचे काम केले. या घटनेचा संयुक्त पत्रकार संघ उमरखेड निषेध नोंदवून उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदनदेताना संयुक्त पत्रकार संघटनेच्या वतीने देण्यात आले.

Google Ad
Google Ad

6 thoughts on “बदलापूर येथील महिला पत्रकारावर खोटे गुन्हे नोंदविल्याच्या विरोधात संयुक्त पत्रकार संघाने नोंदविला निषेध

  1. Its like you read my mind You appear to know so much about this like you wrote the book in it or something I think that you can do with a few pics to drive the message home a little bit but other than that this is fantastic blog A great read Ill certainly be back

  2. I loved as much as you will receive carried out right here The sketch is attractive your authored material stylish nonetheless you command get got an impatience over that you wish be delivering the following unwell unquestionably come more formerly again since exactly the same nearly a lot often inside case you shield this hike

  3. Wow wonderful blog layout How long have you been blogging for you make blogging look easy The overall look of your site is great as well as the content

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!