youtube

*उमरखेड विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी उत्साहात साजरी*
*गौतमी पाटील ठरली आकर्षन*

उमरखेड –
विदर्भातील सर्वात मोठ्या दहीहंडी चे आयोजन जिल्हा परिषद मैदानावर करण्यात आले. प्रमुख उपस्थिती राज्यमंत्री प्रतापसिंह पटेल मध्यप्रदेश ,आ संदीप धुर्वे, आ नामदेव ससाणे, जिल्हा समवयस्क नितीन भुतडा होती. 77777 रु दहीहंडी साठी 4 दहीहंडी पथके तसेच गौतमी पाटील आल्या होत्या , गौतमी पाटील यांच्या नृत्याने सर्वानाच वेड लावले होते. प्रेक्षक तिच्या गाण्यावर बेभान होऊन थिरकत होते 4 ही दहीहंडी पथकाने सलामीला दहीहंडी पर्यंत मानवी थर ची सलामी दिल्याने चौघांच्या हस्ते दहीहंडी फोडली दहीहंडी रक्कम सर्वांना समान वितरित करण्यात आली या दहीहंडीचे आयोजन नितीन भुतडा मित्रमंडळ यांनी केले.या दहीहंडी ला महिला व पुरूषांची मोठ्या संख्येने उपस्थितीती होती.दहिहंडी ला पोलीसांचा चौख बंदोबस्त होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!