उमरखेडच्या आमदाराकडून काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांवर अँट्रॉसिटी दाखल.

youtube

उमरखेडच्या आमदाराकडून काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांवर अँट्रॉसिटी दाखल

उमरखेड :- (दि. 1 जानेवारी)
जातीवाचक शिवीगाळ करून प्रक्षोभक शब्दात जिवे मारण्याची धमकी देवून माझा जनमानसात अपमान केल्याबाबत उमरखेड विधानसभेचे आमदार नामदेव ससाने यांनी काँग्रेसचे अल्पसंख्याक आघाडीचे अमरावती विभागाचे उपाध्यक्ष सोनू खतीब यांचेविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून विविध कलमानव्ये अँट्रॉसिटीचा गुन्हा नोंद झाल्याने उमरखेड विधानसभा मतदार संघात राजकीय खळबळ उडाली आहे .

दि. ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वा. चे दरम्यान उमरखेड येथील स्वामीच्या मठासमोर काही समाज कंटकांनी विलास मुळे यांच्या लग्राच्या वरातीवर दगडफेक करून लहान मुलांना व महीलांना जखमी केल्याचे माहीत झाल्यावरून आमदार ससाने अंदाजे ७ वाजता हुतात्मा चौधरी यांच्या स्मारकाजवळ जावून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत असतांना सोनु खत्तीब नावाचा युवक व त्याचे सोबतची बेकायदेशिर मंडळी माझ्या अंगावर धावून आली.

त्यावेळी मी त्यांना समजाव त्यांना
घडले नाही तुम्ही शांततेने घ्यायला पाहिजे प्रभु श्रीरामाचे गाणे वाजविले तर असे तुझ्यावर कोणते संकट पडले असे समजावून सांगितले असता सोनु खतीब अतिशय आक्रमक होवून तु तो मांग जैसे निधी जातीका आमदार है जरा 5 मीनिट पुलिस हटा के देख फिर देखेंगे कोणता गाना बजता है. त्याने मला तुमच्या सारख्या खालच्या मातंग समाजाचे लोक आमदार झाल्यामुळे गावाची परिस्थिती बिघडली असे जोरजोराने संबोधून माझा व माझ्या जातीचा अपमान केला.

माझ्या व जनसमूदायाच्या भावना भडकाविण्याच्या दृष्टीने त्याने तुम 5 मिनीट के लिए पुलिस हटाओ तुमको तुम्हारी जात को और तुम्हारे हिंदु समाज को खतम कर देंगे असे सर्वांसमोर जिवे मारण्याची धमकी देवून माझा अपमान केला.

माझ्या समाजाचा माझ्या जातीचा अपमान केला व प्रक्षोभक वक्तव्य समाजामध्ये जातीय भावना भडतवून धर्मिक दंगल घडवून आणली त्याच्या सोबतच्या लोकांनी पोलिसांसमोर मठावर दगडफेक करून आमच्या व हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या त्यावेळी माझे सोबत बसवेशर क्षीरसागर,अजय बेदरकर, बबलु मैड, दत्तात्रय काळे व इतर नागरीक उपस्थित होते. त्याचे समोर सोनु खतीब याने माझा अपमान केला.
त्यामुळे त्याचेविरूध्द कायदेशीर कार्यवाही करावी अशा आशयाची तक्रार दिल्यावरून सोनू खतीब यांचेवर अॅट्रॉसिटी अक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Google Ad
Google Ad

5 thoughts on “उमरखेडच्या आमदाराकडून काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांवर अँट्रॉसिटी दाखल.

  1. Hello Neat post Theres an issue together with your site in internet explorer would check this IE still is the marketplace chief and a large element of other folks will leave out your magnificent writing due to this problem

  2. I do not even know how I ended up here but I thought this post was great I dont know who you are but definitely youre going to a famous blogger if you arent already Cheers

  3. Thanks I have recently been looking for info about this subject for a while and yours is the greatest I have discovered so far However what in regards to the bottom line Are you certain in regards to the supply

  4. I loved as much as youll receive carried out right here The sketch is tasteful your authored material stylish nonetheless you command get bought an nervousness over that you wish be delivering the following unwell unquestionably come more formerly again since exactly the same nearly a lot often inside case you shield this hike

  5. I had a great time with that, too. Despite the high quality of the visuals and the prose, you find yourself eagerly anticipating what happens next. If you decide to defend this walk, it will basically be the same every time.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!