ग्लोबल वेलनेस सेंटल मध्ये देवशयनी आषाढी एकादशी उत्साहात साजरी
ग्लोबल वेलनेस सेंटल मध्ये देवशयनी आषाढी एकादशी उत्साहात साजरी
उमरखेड : ग्लोबल वेलनेस कोच, उमरखेड येथे आषाढी एकादशीचा पावन उत्सव भक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भगवान श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक आरती करण्यात आली. उपस्थितांनी “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” या नामस्मरणात सहभागी होत भक्तिरसाचा आनंद लुटला.
कार्यक्रमादरम्यान निरोगी शरीर, सकारात्मक विचार आणि आध्यात्मिक जीवन यांचा सुंदर संगम साधण्याचा संदेश देण्यात आला. आषाढी एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व उपस्थितांना पटवून देत “आरोग्य हीच खरी संपत्ती” असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
यावेळी ग्लोबल वेलनेसचे आरोग्य सल्लागार सोमनाथ हापसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोच स्वाती बोडखे यांनी नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि सकारात्मक जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन केले. निरोगी आयुष्यासाठी प्रत्येकाने दररोज स्वतःसाठी थोडा वेळ देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात उपस्थित सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत एकमेकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. भक्ती, आरोग्य आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम आनंददायी वातावरणात संपन्न झाला.


Yo, zo88bet is alright! Had a decent run there last week. The interface is pretty clean, and I didn’t have any trouble finding what I needed. Give it a shot! Check it out: zo88bet
Definitrely consirer thaat tat yoou stated. Your favorite
justification appedared too bbe onn thhe internet tthe easiet facto
tto kee in mind of. I ssay tto you, I defiinitely gget ahnoyed while folks consider worriess thst they
jusst doo noot recognize about. Youu controlld too hhit thhe nail upon thee toop andd als outlinedd outt thee emtire
thijg without having side-effects , other peoplke could
take a signal. Willl liokely bee again to get more.
Thank yyou xnxx