देवाभाऊ कृषी माऊली सन्मान सोहळा उत्साहात संपन्न 100 शेतकरी महिलांचा सन्मान; कृषी साहित्य किटचे वितरण उमरखेड :
देवाभाऊ कृषी माऊली सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
100 शेतकरी महिलांचा सन्मान; कृषी साहित्य किटचे वितरण
उमरखेड : भारतीय जनता पार्टी महिला आघाडी, उमरखेड शहर-ग्रामीण यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘देवाभाऊ कृषी माऊली सन्मान सोहळ्यात’ 100 शेतकरी महिलांचा सन्मान करून कृषी साहित्य किटचे वितरण करण्यात आले.
यावेळी यवतमाळ-पुसद जिल्हा समन्वयक नितीन भूतडा यांनी शेतकऱ्यांनी शासनाच्या कृषी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. आमदार किसनराव वानखेडे यांनी महिला शेतकऱ्यांच्या योगदानाचे कौतुक करून आधुनिक शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. अशोकराव वानखेडे सुकळीकर यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. आरती फुपाटे होत्या. यावेळी नितीन भूतडा, आमदार किसनराव वानखेडे, सौ. माया शेरे, विजयराव खडसे, अशोकराव वानखेडे सुकळीकर, सौ. निधी भूतडा, प्रा. जयश्री राठोड, सौ. अश्विनी जिल्हेवार आदी मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन व मान्यवर परिचय डॉ. शीतल सिद्धार्थ धोंगडे, प्रास्ताविक अरुणा जाधव, तर आभार सौ. उषा तास्के यांनी मानले. कार्यक्रम चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. यशस्वीतेसाठी सौ. आशा देवसरकर, उषा तास्के, शितल शेटे, सपना रासेकर, पूनम आत्राम, उज्वला पळसकर, सुवर्णा वानखेडे, अँड. अस्मिता आढावे, विजया नरवाडे, निर्मला सोयाम, छाया खंदारे, प्रिती गवरशेट्टेवार यांनी सहकार्य केले.


I stumbled upon this place while looking for reliable sports odds and the lines are honestly sharp. Deposits go through in minutes and the bonus terms are fair compared to other sites. If you are scrolling for a new spot to play bd662bd will not disappoint you.
I’m rdally impresse wuth your writing skklls as wrll ass with the layout on your blog.
Is tnis a pid theme or didd youu modijfy itt yourself?
Eithe way keep upp thhe nice quuality writing, it’s rar too see a greeat
blog lik ths onee nowadays. xnxx
If you are looking for some excitement and a reliable place to play, this is it. The winning streaks here are unbelievable. Check out phphfieryph
Finally found a place where the RTP feels honest. I had a lucky streak today and it was a blast. Join the fun at lucky71game.
Great vibes and even better prizes. I love how easy it is to navigate through the lobby. If you are looking for a win, try vn123wincasino.