नाथ नगर प्रभाग १ मधील चिखलमय रस्त्याला नगरसेविका जोशना रुडे यांच्या पुढाकाराने तात्पुरता दिलासा वर्क ऑर्डर निघूनही निधीअभावी रस्ता रखडला; नागरिकांचा त्रास लक्षात घेत स्वखर्चाने मुरूम, तर सीओ कुरावाडे यांच्या तत्काळ दखलीने जेएसबी व जेसीबीची व्यवस्था
नाथ नगर प्रभाग १ मधील चिखलमय रस्त्याला नगरसेविका जोशना रुडे यांच्या पुढाकाराने तात्पुरता दिलासा
वर्क ऑर्डर निघूनही निधीअभावी रस्ता रखडला; नागरिकांचा त्रास लक्षात घेत स्वखर्चाने मुरूम, तर सीओ कुरावाडे यांच्या तत्काळ दखलीने जेएसबी व जेसीबीची व्यवस्था
प्रतिनिधी । उमरखेड :
नाथ नगर प्रभाग क्रमांक १ येथील ओपन जिमसमोरील रस्ता पावसामुळे चिखलमय झाला असून, नागरिकांना ये-जा करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या रस्त्याची वर्क ऑर्डर निघालेली असतानाही निधीअभावी काम रखडले आहे.
दरम्यान, नागरिकांना होत असलेला त्रास नगरसेविका जोशना प्रतिक रुडे यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने पुढाकार घेत स्वखर्चाने एक ट्रिप मुरूम उपलब्ध करून दिला. तसेच तात्काळ नोटशीटच्या आधारे मुख्याधिकारी कुरावाडे साहेब यांनीही या समस्येची दखल घेत रस्त्यावर टाकण्यासाठी एक ट्रक जेएसबी तसेच लेव्हलिंगसाठी जेसीबी उपलब्ध करून देत सहकार्य केले.
पावसाळ्यात नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी नगरसेविका जोशना प्रतिक रुडे यांनी घेतलेल्या तत्पर भूमिकेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर रस्त्याचे कायमस्वरूपी काम पूर्ण होण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
—


Everything is running smoothly. I appreciate how stable the connection is when I use selayar88login to get into my account.
Super easy to navigate and the registration process took me less than a minute. It’s refreshing to find a site like zuply that doesn’t overcomplicate things for the users.
Its like you read mmy mind! Yoou seemm tto gasp a llot
abouyt this, such as yyou wrote tthe e-book
inn iit oor something. I think that youu siimply could do with somje prcent too powr
tthe meessage huse a bit, butt instead off that, this iss great blog.
An eexcellent read. I wull certainly bee back. xnxx
[3114]ck bet Official Login | বিকাশ ডিপোজিট ও সেরা লাইভ ক্যাসিনো,ck bet অফিসিয়াল সাইটে লগইন করে সেরা লাইভ ক্যাসিনো এবং অনলাইন স্লট গেমের অভিজ্ঞতা নিন। বিকাশ দিয়ে দ্রুত ডিপোজিট করতে আজই অ্যাপটি ডাউনলোড করুন। visit: ck bet