रावेरच्या चार अल्पवयीन मुलांच्या हत्या प्रकरणातील उत्कृष्ट तपासाबद्दल पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचा गौरव “Best Conviction Award”ने सन्मान; उल्लेखनीय तपासकामगिरीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव
रावेरच्या चार अल्पवयीन मुलांच्या हत्या प्रकरणातील उत्कृष्ट तपासाबद्दल पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचा गौरव
“Best Conviction Award”ने सन्मान; उल्लेखनीय तपासकामगिरीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव
यवतमाळ : रावेर पोलीस स्टेशन, जि. जळगाव येथील गुन्हा क्र. ३४२/२०२० हे अत्यंत गंभीर व संवेदनशील प्रकरण होते. या प्रकरणात चार अल्पवयीन मुलांची हत्या करण्यात आली होती. त्यापैकी एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचेही तपासात समोर आले होते.
या प्रकरणाचा अत्यंत सूक्ष्म, वैज्ञानिक आणि निःपक्षपाती पद्धतीने तपास करून आरोपीला न्यायालयाकडून फाशीची शिक्षा होण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता (भापोसे) यांचा गौरव करण्यात आला.
या प्रकरणातील उल्लेखनीय तपास आणि दोषसिद्धीची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक, मुंबई यांच्या वतीने राज्य पोलीस दलातील मानाचा “Best Conviction Award” प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या तपास कौशल्याची आणि कार्यक्षमतेची दखल राज्य पातळीवर घेण्यात आली आहे.
गंभीर गुन्ह्यांच्या तपासात वैज्ञानिक दृष्टिकोन, उपलब्ध पुराव्यांचे बारकाईने संकलन आणि निःपक्षपाती तपासाच्या माध्यमातून न्यायालयीन दोषसिद्धीसाठी केलेली ही कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.
या उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक कुमार चिंता (भापोसे) यांचे राम राम उमरखेड डिजिटल वृत्तपत्राच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!


I’ve been looking for a reliable platform and this one really delivers. The login process is super smooth and the games are top-notch. Highly recommend checking out 8k8ocomlogin for a great experience!
Signing up was a breeze! I was able to create my account in under two minutes without any hassle. The onboarding process is very professional. Head over to 11icsignup.
I have tried plenty of sites over the years and this one stands out for its reliability. Everything from registration to cashing out feels streamlined and secure. The live chat operators are patient and give clear answers without wasting my time. A genuinely player focused environment that I keep returning to. vn333wim
I was skeptical at first but the withdrawal process was seamless. Everything is handled professionally here at 991jilicom
I enhoy rsading ann artyicle that ccan make peple think.
Also, thanks for allowing ffor mee tto comment! xnxx
Really impressed with the game variety here. I had a great run last weekend and the customer support was super helpful. Check out vn78winc3 if you want a reliable spot.