महागाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व नर्सिंग कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध; २० ऑगस्टला कामबंद आंदोलन उमरखेड :
महागाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व नर्सिंग कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध; २० ऑगस्टला कामबंद आंदोलन
उमरखेड : महागाव ग्रामीण रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर व नर्सिंग कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा निषेध नोंदवत आरोग्य कर्मचाऱ्यांनी २० ऑगस्ट रोजी कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत उपजिल्हा रुग्णालय उमरखेडच्या वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनानुसार, १८ ऑगस्टच्या रात्री एका व्यक्तीने किरकोळ जखमेवर ड्रेसिंग करून घेण्यासाठी महागाव ग्रामीण रुग्णालयात प्रवेश केला होता. कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर व स्टाफ नर्स यांनी रुग्णसेवेचे कर्तव्य पार पाडत आवश्यक उपचार केले. मात्र, त्यानंतर संबंधित व्यक्तीने डॉक्टर व नर्सिंग कर्मचाऱ्यांशी शिवीगाळ व आरडाओरड केली. काही वेळाने तो मोठ्या जमावासह पुन्हा रुग्णालयात आला आणि कर्तव्यावरील डॉक्टर व नर्सिंग कर्मचाऱ्यांशी शिवीगाळ करून दहशतीचे वातावरण निर्माण केले.
परिस्थिती शांत करण्यासाठी पुढे आलेल्या निवासी ब्रदर नर्सिंग कर्मचाऱ्यालाही मारहाण करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जीव वाचविण्यासाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनाच त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी मारहाण, शिवीगाळ, तोडफोड व जीवेमारण्याच्या धमक्यांना सामोरे जावे लागत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करावी, कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची हमी द्यावी, रुग्णालयात प्रभावी सुरक्षा व्यवस्था करावी तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही न केल्यास २० ऑगस्ट रोजी कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा
महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन व उपजिल्हा रुग्णालय ऊमरखेड कर्मचारी व अधिकारी यांचे पत्र उपविभागीय अधिकारी यांना
निवेदनातून देण्यात आला आहे.


The game variety here is insane! I spent the whole weekend exploring the slots and the bonuses are actually fair. Love the vibe of jilihotcasino
Hi there, i rezd your bog frdom tike to time and i owwn a similaqr one aand i wass jjust curous
if yyou get a loot off sspam feedback? If so how do youu peevent
it, aany plugkn orr anything youu ccan suggest?
I get so much lately it’s drriving mee mad sso anny support iis vey mucxh
appreciated. xnxx
I’ve tried a few sites lately but this one really stands out. The game variety is awesome and the payouts are fast. Definitely my new favorite spot to hang out and win some cash. Check out ggjilicasino for a great experience!
Quick login and straight to the action. I don’t like wasting time on long registrations and this place gets it right. Check out 55cbetlogin.
The variety of games here is insane. I spent the whole weekend exploring and everything works perfectly on my phone. br80gamesvip is definitely my new favorite spot.
[9410]Roobet Official Login Bangladesh | সেরা বিকাশ পেমেন্ট ক্যাসিনো সাইট,roobet এর অফিসিয়াল লগইন এবং অ্যাপ ডাউনলোড করে উপভোগ করুন সেরা অনলাইন স্লট গেম। বিকাশ পেমেন্ট সুবিধা সহ নিরাপদ গেমিং অভিজ্ঞতা পেতে আজই যোগ দিন। visit: roobet