जिल्हा परिषद शाळा नारळी येथे वार्षिक सांस्कृतिक उत्साहात साजरा उमरखेड
जिल्हा परिषद शाळा नारळी येथे वार्षिक सांस्कृतिक उत्साहात साजरा
उमरखेड
तालुक्यातील नारळी गाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या प्रांगणात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बंडू आडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी पंचायत समिती सदस्य मोहन नाईक, शिवसेना उपतालुका प्रमुख अंकुश राठोड, डॉक्टर शेमीम बिटरगाव पोलीस , जमदार गीते , राठोड, जाधव कोखरे हे होते. यांच्या सह शाळा व्यवस्थापक समितीचे सदस्य व ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. दीप प्रज्वलन करून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि शारदा मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रम उत्तम होण्या करिता राठोड आणि मुंडे यांनी विद्यार्थ्याकडून तब्बल वीस दिवस नृत्य सराव घेतले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळेल. स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि मंचावर वावरण्याची सवय लोकांमध्ये नृत्य किंवा मंचावर आल्याने हिम्मत व टेज डेरिंग वाढेल. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाचा विचार करून सांस्कृतिक कार्यक्रमाची आखणी केली. देशभक्तीपर गीत, पारंपारिक गीत, समूहगीत, मुख नाट्य, बंजारा गीत विद्यार्थ्यांना बहारदार सादरीकरण केल्यामुळे प्रमुख पाहुणे आणि ग्रामस्थ मंत्रमुग्ध होऊन नृत्यकलावर बक्षीस देत त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. पालकांनी आपल्या पाल्याच्या कामगिरीचा अभिमान व्यक्त करत शाळेचे उपक्रमाचे स्वागत केले. याप्रसंगी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक पाटील , ढगे रवी सोळंके ,कस्तुरी , विद्या शाळा समितीचे उपाध्यक्ष गंगाराम गाताडे नारळी गावचे सरपंच संजय बर्डे , उपसरपंच बीबी चंद राठोड, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती चे अध्यक्ष अविनाश जाधव, माजी शाळा समितीचे अध्यक्ष रवी जाधव, माजी सरपंच सुभाष राठोड, दिलीप आडे, राजू पवार, प्रकाश जाधव. अमर राठोड गुलाब पांडे, गणेश उतळे, दिनेश बर्डे, सतीश इंगोले, यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.




Bạn có thể đánh bài theo level và điều chỉnh mức cược phù hợp như: 1K, 2K, 5K, 10K, 100K, 200K,… Chúng tôi cung cấp thêm chế độ trải nghiệm miễn phí cho bạn thoải mái làm quen. slot365 Hơn 150+ trò chơi cá cược đổi thưởng 3D đang được cập nhật liên tục mỗi ngày. TONY03-04
Chơi slots nhận thưởng chỉ với 3 biểu tượng trở lên. 3D slots, video slots, megaway slots, jackpot lũy tiến,… tất cả các dòng game quay hũ kinh điển nhất hiện nay đều có tại xn88 . Chúng tôi mang đến cho hội viên hơn 1.000+ vòng quay miễn phí với mức RTP cực cao. TONY03-01H
Signal up for e mail reminders to know when your insurance invoice is due.
Sarıyer su kaçak tespiti Kaçağı bulduktan sonra tamir için de yardımcı oldular. https://weddcation.com/?p=409453