इसापूर धरणाची तीन वक्रद्वारे सोडली नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा उमरखेड :-

youtube

इसापूर धरणाची तीन वक्रद्वारे सोडली

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

उमरखेड :-
यवतमाळ वाशिम जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचे प्रमाण झाल्याने ईसापुर धरणाची पाणीपातळी 440 . 74 मीटर ठेवावी लागणार आहे .धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने आज दि . 7 सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता ईसापुर धरणाच्या सांडव्याची तीन वक्रद्वारे 10 सेंटीमीटरने उघडूनपैनगंगा नदी पात्रात10.21 क्यूसेक्स (28 .92 क्यूमेक्स ) इतका विसर्ग सोडण्यात आला आहे . त्यामुळे पैनगंगा नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही .संभाव्य पाण्याच्या पुरामुळे आपली पाळीव जनावरे , जीवितहानी ,वित्तहानी होऊ नये म्हणून पैनगंगा नदीकाठच्या दोन्ही तीरावरील नागरिकांनी घरगुती व शेती उपयोगी सामान सुरक्षित स्थळी स्थलांतर करावी व नागरिकांनी सुरक्षित स्थळी रहावे यासाठी उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्रमांक – 1 नांदेडचे कार्यकारी अभियंता अ .बा जगताप यांनी उपविभागिय अधिकारी सखाराम मुळे , तहसिलदार आर यु सुरडकर व उपविभागातील सर्व ठाणेदार यांना खबरदारीचा उपाय म्हणून सूचनापत्र देण्यात आले आहे . नदीकाठच्या नागरिकांनी आपल्या सुरक्षततेची खबरदारी बाळगावी असे आवाहन करण्यात आहे आहे .

8 thoughts on “इसापूर धरणाची तीन वक्रद्वारे सोडली नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा उमरखेड :-

  1. 유익한 글에 감사합니다. 실제로 레저 계정이었던 것이
    복잡하게 보이지만, 당신 덕분에 훨씬 친근하게 변했습니다!
    하지만, 우리가 연결을 유지하려면 어떻게
    해야 하나요?

    Excellent beat ! I would like to apprentice while you amend your website, how
    can i subscribe for a blog site? The account helped me a
    acceptable deal. I had been a little bit acquainted of this your broadcast offered bright clear concept

    This is truly a fantastic site! Your content are so well-written and engaging.

    I’ve bookmarked it and will definitely be back for
    more. Any tips on how to make my own blog as captivating as yours?
    Thanks!

    narishaktinews를 검색하다가 이 웹사이트를
    발견했는데, 정말 대박이에요! 내용이 가치 있고,
    디자인이 깔끔합니다. 뉴스레터 구독 기능이 있으면 좋을 것 같아요.
    대단한 작업 계속해 주세요!

  2. Hey There. I discovered your weblog the usage of msn. That is an extremely neatly written article.
    I will make sure to bookmark it and come back to learn extra of your
    helpful information. Thank you for the post.
    I will definitely return.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!