स्व. उत्तमराव मारोतराव चंद्रे यांच्या स्मृति पित्यर्थ दिव्यांग विद्यार्थ्यांना अल्पोउपहार देऊन चंद्रे परिवारने स्मृती दिन केला साजरा.
स्व. उत्तमराव मारोतराव चंद्रे यांच्या स्मृति पित्यर्थ दिव्यांग विद्यार्थ्यांना अल्पोउपहार देऊन चंद्रे परिवारने स्मृती दिन केला साजरा
उमररवेड आज दिनांक 24/ 11 /2022 रोजी अँड गजेंद्र चंद्रे यांचे वडील स्वर्गीय उत्तमराव मारोतराव चंद्रे यांचे सातवे पुण्यस्मरण श्री शिवाजीराव मोघे निवासी मतिमंद विद्यालय उमरखेड येथील दिव्यांग मुलांना फळ व बिस्किटे व खाऊ वाटप करून साजरा केला या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सूर्यकांताबाई उत्तमराव चंद्रे तर प्रमुख पाहुणे म्हणून अँड गजेंद्र चंद्रे, सविता चंद्रे पत्रकार व मुख्याध्यापक विनोद मुटकुळे, किरण चंद्रे, लिहितकर मॅडम यांनी स्वीकारले होते. तसेच अँड गजेंद्र चंद्रे यांनी असे सागितले कि दिव्यांग मुलां सोबत आमच्या वडिलांचा स्मुतीदिन साजरा करत आहोत हा आमच्या साठी अविस्मरणीय क्षण आहे . कार्यक्रमाच्या प्रसंगी शाळेतील इतर शिक्षक व शिक्षकेक्तर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ देशमुख यांनी केले तर आभार मुख्याध्यापक मुटकुळे सर यांनी मानले.


I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.