राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार महिला पर्यंत पोहोचवे खा पद्मश्री विकास महात्मे
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे विचार महिला पर्यंत पोहोचवा खासदार विकास महात्मे
राजमाता अहील्यादेवी होळकर उद्यान लोकर्पण सोहळ्याचे केले ,खा विकास महात्मे व हेमंत पाटील यांच्या हस्ते उद्धाटन
उमरखेड
शहरात अनेक उद्यान तयार करुन त्यांचा विकास करण्याचे कार्य मागील पाच वर्षापासून नगर परिषद करीत आहे त्याच अंतंर्गत शहरातील प्रभाग क्र. 8 मधील शीक्षक कॉलनीतील राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यानाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला
यावेळी राजमाता अहिल्याबाई देवी होळकर यांचे विचार महीला पर्यंत पोहोचवा या उद्यानाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव दिले याबाबत खासदार विकास महात्मे यांनी समाधान व्यक्त केले तीनशे वर्षांपूर्वीचा इतिहास पाहिला तर त्याकाळी राजमाता अहिल्यादेवी होळकर या शिक्षित होत्या तसेच त्यावेळी मंदिरांचे निर्माण मोठया प्रमाणात होते तर, मानसीक शक्ती, तसेच मानसीक आधार वाढविण्यासाठीच धार्मीक स्थळांची आवश्यकता होती, उद्याने विकसीत केली ही अत्यंत चांगली बाब आहे परंतू त्याची देखभाल ( मेंटेनेनं स) शेवटपर्यंत चांगले झाले पाहीजे आणी विशेष म्हणजे महिलांनी सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहून कार्य केले पाहिजे असेही खा. महात्मे यावेळी म्हणाले , शिक्षक कॉलनीत पार पडलेल्या या राजमाता अहील्या देवी होळकर उद्यानाचे उदघाटन केल्यानंतरच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात खा विकास महात्मे उद्धाटक म्हणुन बोलत होते, तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या विभागाचे खासदार हेमंत पाटील हे होते , तर व्यासपीठावर सर्व श्री आ नामदेव ससाने, माजी आ उत्तमराव इंगळे, माजी आ रामराव वडकुते , भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, माजी उपाध्यक्ष नितीन माहेश्वरी, मा नगरसेवक अॅड संतोष जैन, सेवानिवृत्त अधिकारी गोविंदराव तास्के, वड्डे सर , सुभाष दिवेकर जि.प. सदस्य चितांगराव कदम, दिलीप सुरते, नःपः उपाध्यक्ष अरविंद भोयर, बाळासाहेब नाईक उपस्थीत होते कार्यक्रमाचे प्रास्ताविकात नितीन भुतडा यांनी गावाच्या विकासासाठी समाविचारी असे १४ नगरसेवक एकत्र येऊन आघाडी तयार केली आणी पाच वर्षात सर्व शहराचा चेहरा मोहराच बदल ऊन टाकला शहरातील सर्वत्र उघडया जागेचा ( ओपण स्पेस ) चांगला उपयोग होईल ह्यासाठीच उद्याने विकसीत करून, त्या सर्वांना महापुरुषांची नावे दिली , तसेच सर्व शहरात विकासाचा समतोल राखुन कर्मचारी आणी जनतेच्या सहकार्याने कामे पुर्णत्वास नेली असे सांगितले तर, आ . तथा नगराध्यक्ष नामदेव ससाने यांनी पाच वर्षात शहरातील सर्व कामे जनतेच्या सहकार्याने करीत असतांनाच शिक्षणाला विशेष असे प्राधान्य देण्यात येऊन, विद्यार्थी व शिक्षणव्यवस्थेवर जास्त लक्ष केंद्रीत करुण, शहीद भगत सींग या शाळेसह ११ शाळांवर भर देऊन विद्यार्थ्याची संख्या ७४ असतांना आज रोजी ६५० विधार्थी संख्या असुन ” नो एंट्री ‘ ( प्रवेश बंद )चा बोर्ड लावण्याची पाळी आली आहे तसेच मुले व मुलींसाठी अभ्यासी का अद्यावत अशा बांधण्यात आल्या आहेत यावेळी अध्यक्षपदावरून बोलतांना खा हेमंत पाटील यांनी नगर परिषदेने केलेल्या शहरातील सर्व कामाचे कौतुक व अभिनंदन करून शहराचा विकास करावयाचा असेल तर, राजकारण बाजुला करा व एकोप्याने कार्य केले तरच गावचा विकास होईल असे सांगुन या कार्यक्रमाला सर्व शिवसैनीक एकत्र आणुन कार्यक्रम मोठया प्रमाणात साजरा केला राजमाता अहील्या देवी होळकर सभागृह बांधण्यासाठी आ ससाने यांनी खा हेमंत पाटील यांना मी जागा देतो ‘ तुम्ही निधी द्या ( तोही 2५ लाख रुपये ). या प्रश्नावर ते म्हणाले की आमचा तर संपुर्ण निधी कोवीड मध्येच खर्च झाला आता तर खासदारापेक्षा आमदारांनाच जास्त निधी मिळतो खासदारांना ६ विधानसभेसाठी ५ कोटीचा निधी तर आमदारांना 2 तालुक्याला ४ कोटी रुपयाचा निधी मिळतो असे सांगुन मार्च नंतर पाहू असे ते म्हणाले, यावेळी माजी आ रामराव वड कुते यांनीही मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला सेनेचे ता प्र सतीश नाईक, नगरसेवक व शहर प्रमुख संदीप ठाकरे , नगरसेवक गजेंद्र ठाकरे, अमोल तीव रंगकर, नगरसेवीका रेखाताई गवळे , स्वीकृत नगरसेवक राजाभाऊ खामने कर, अॅड बळीराम मुटकुळे मा जी . उप जिल्हाप्रमुख कैलास कदम, बालाजी लोखंडे, संजय पळसकर, उपतालूका प्रमुख रवीकांत रूडे, माजी नगरसेवक राहुल सोनुने, सतीश कुबडे, राजू कवाने, नितीन कलाने, प्रशांत पत्तेवार, तानाजी शिंदे, बालाजी देशमुख , रेखा भरणे यांचेसह शिवसैनीक उपस्थीत होते तर भाजपाचे जिल्हासचीव महेश काळेश्र्वरकर, नगरसेवीका सवीता पाचकोरे ,अनुप्रीता देव , कवीता खंदारे, नगरसेवक प्रकाश दूधेवार , बळवंतराव नाईक, अतुल खंदारे, शहराध्यक्ष अजय बेदरकर,ढाणकीचे विक्रम वर्मा संजय, मुन्नाभाई, फिरोज पठाण, विकी जोशी, तथा भाजपाचे सर्व कार्यकर्ते नं प मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले, बांधकाम अभियंता संदीप वानखेडे,यांचे सह कर्मचारी उपस्थीत होते कार्यक्रमाचे संचलन या प्रभागाच्या नगरसेविका सवीता पाच कोरे यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षण सभापती प्रकाश दूधेवार यांनी केले या कार्यक्रमाला या प्रभागातील स्थानिक रहिवाशी, तथा शिक्षक ,लंहान मुले मोठया संख्येने उपस्थित होते
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me? https://www.binance.info/sl/join?ref=PORL8W0Z