उमरखेड विश्रामगृहातील आरटीओ कॅम्पमुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची तोबा गर्दी

youtube

उमरखेड विश्रामगृहातील आरटीओ कॅम्पमुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची तोबा गर्दी

शालेय विद्यार्थ्यांसह वाहनधारक त्रस्त

उमरखेड :

शहरातून जाणाऱ्या नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या स्थानिक विश्रामगृहावर महिन्यातून दोन ते तीन वेळा आरटीओ कॅम्प घेण्यात येतो . त्यामुळे या मार्गावर आरटीओ परवान्यासाठी येणाऱ्या शेकडो वाहनांच्या रस्त्यातच रांगा लागत आहेत . त्यामुळे वर्दळीच्या रस्त्याने ये – जा करणाऱ्या वाहनधारकांना, शहरातील शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते . या कॅम्पमुळे होणाऱ्या गर्दीमुळे पालकवर्ग चिंताग्रस्त झाला असून येथील आरटीओ कॅम्प शहराबाहेर किंवा एखाद्या शासकीय जागेत घेण्यात यावा अशी पालकवर्ग व प्रवाशांकडून मागणी होत आहे .
स्थानिक विश्रामगृह येथे महिन्यातून दोन ते तीन वेळा शहरात आरटीओचे कॅम्प घेण्यात येते मात्र हे क्या आरटीओ पासिंग ड्रायव्हिंग लायसन जुन्या गाडीचे पासिंग घेऊन नागरिक भर रस्त्यावर गर्दी करीत असतात परंतु वाहनांना पार्किंगची जागा उपलब्ध नसल्याने वाहने विश्रामगृहासमोरील महागाव रस्त्यावर दुतर्फ्याला लावण्यात येत असल्याने की आमच्या दिवशी शहरातील वाहतूक विस्कळीत होत असल्याने हे क्या गावाबाहेरील रस्त्यावरील शासकीय जागेत किंवा तहसील कार्यालयाच्या शासकीय खुल्या मैदानात घेण्यात यावे अशी मागणी शहरातील त्रस्त नागरिकांनी केली आहे .

“चौकट ”

मी उमरखेड येथील महागाव रोडवरील पाटील नगर येथे राहत असतो पहिलेच या रस्त्याने वाहतुकीची वर्दळ असते त्यातच महिन्यातून दोन ते तीन वेळा विश्रामगृहा बाहेरील दुतर्फा रस्त्याच्या कडेला लांबच लांब वाहनांच्या रांग असल्याने व वाहनधारकांच्या गर्दीमुळे वाहन चालवणे जीवघेणे होत आहे .

कपिल रुडे
पाटील नगर, उमरखेड

“चौकट ”

सदर रस्त्याने आमचे मुलं शाळेत जाण्यासाठी सायकलने ये जा करतात परंतु आरटीओ कॅमच्या दिवशी विश्रामगृहाच्या बाहेर पासिंग साठी वाहनांच्या लांबच लांब रांगा असल्याने आमच्या मुलांना सायकलसुद्धा चालवणे धोकादायक होत आहे .

विनोद पिंपरखेडे
उमरखेड

Google Ad
Google Ad

9 thoughts on “उमरखेड विश्रामगृहातील आरटीओ कॅम्पमुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची तोबा गर्दी

  1. you’re in reality a good webmaster. The web site loading speed is incredible. It kind of feels that you are doing any unique trick. In addition, The contents are masterwork. you’ve done a magnificent job in this subject!

  2. My developer is trying to persuade me to move to .net from PHP. I have always disliked the idea because of the expenses. But he’s tryiong none the less. I’ve been using Movable-type on various websites for about a year and am anxious about switching to another platform. I have heard great things about blogengine.net. Is there a way I can transfer all my wordpress content into it? Any kind of help would be really appreciated!

  3. I was very pleased to find this web-site.I wanted to thanks for your time for this wonderful read!! I definitely enjoying every little bit of it and I have you bookmarked to check out new stuff you blog post.

  4. Aw, this was a very nice post. In concept I would like to put in writing like this moreover – taking time and actual effort to make a very good article… however what can I say… I procrastinate alot and under no circumstances seem to get one thing done.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!