प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जळगाव जिल्हाध्यक्षपदी सतीश सोनवणे यांची निवड.

youtube

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी पत्रकार सतिश सोनवणे यांची निवड

जळगाव….

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी सत्य पोलीस टाइम्सचे पत्रकार सतिश सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.
सतिश सोनवणे पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सतिश सोनवणे संघाचे नियमांचे अधिन राहून संघ बळकटीकरिता कार्य करणार असून संघटनेची ध्येय धोरणे पूर्णत्वास नेणेसाठी विशेष सहकार्य करणार आहेत. संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते-पाटील, राज्य महिलाध्यक्षा डाॅ.सुधाताई कांबळे, राज्य महिला संघटक रिध्दी बत्रा, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, नंदकुमार नामदास, जालिंदर शिंदे, अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे, महेश जाधव, श्रीकांत चौधरी राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ आडसूळ, अशोक इंगवले, नवनाथ गायकर, संजय भैरे, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनिष नेरूरकर, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, युवा प्रदेशाध्यक्ष सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरु, राज्य युवा संपर्क प्रमुख गणेश पवार, उत्तर महाराष्ट्र प्रमुख नंदू पगार, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रामकृष्ण पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. भास्कर दिपके सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी यांच्या एकमताने दि. ३०/०९/२०२२ पर्यंत ही निवड जाहीर करण्यात येत असून पुढील कार्य पाहून बढती दिली जाणार आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!