मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी बेमुदत साखळी उपोषण.

youtube

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी बेमुदत साखळी उपोषण
___________________
उमरखेड :
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी २ ऑक्टोबर २०२३ पासुन बेमुदत साखळी उपोषण चालु आहे या साखळी उपोषणासाठी उमरखेड तहसील प्रांगणात बेमुदत साखळी उपोषण चालु आहे जेवली , पिंपळगाव , परोटी , बंदीभाग समाज बांधव उपस्थित होते उपोषण मंडपास दता पाटील हडसणीकर यांनी भेट दिली आहे प्रमुख मागण्या सरसगट मराठा समाजाला कुणबी प्रमाण पत्र देण्यात यावे संसदेत आरक्षण मर्यादा वाढवून मराठा समाजाला वेगळी आरक्षणाची तरतूद करावी . कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रीयेत विदर्भातील उमरखेड – पुसद – महागाव तालुक्याचा समावेश करावा . मराठा अंदोलकावर झालेले गुन्हे सरसगट मागे घेण्यात यावे आंतरवाली सराटी येथे झालेल्या अमानुषपणे लाठी हल्यात चौकशी करून दोषीवर कार्यवाही यावी मागील पाच मराठा बांधव यांनी बेमुदत आमरण उपोषण केले होते त्यावेळी अख्या समाजबांधवानी समर्थ दिले होते गावो-गावी समाजबांधवानी शासणाचा निषेध व्यक्त केला होता . दि २ ऑक्टोबर पासुन बेमुदत साखळी उपोषणात सुदर्शन जाधव , लक्ष्मीकांत देवसरकर , संभाजी जाधव , राम सोळंके , संकेत देवसरकर , गजु पाटील कोल्हे , बाळू शिंन्दे , मारोती नरवाडे , अशोक जाधव, राजू पाटील देवसरकर उपसरपंच , सचिन देवसरकर , पंडीत इंगोले , प्रवीण जाधव , दिलीप महाडीक , महेश देवसरकर , प्रथमेश जाधव , अमोल जाधव , प्रभाकर माटाळकर , अनुप जाधव, निरंजन माटाळकर , सुनील देवसरकर दादाराव मुळे, राजू देवसरकर , विकास नरवाडे , आदी गावकरी बेमुदत साखळी उपोषणात सहभागी झाले .

प्रतिक्रीया –
२ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती निमीत उमरखेड तालुक्यात सकल मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरु झाले असुन १४ ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला मराठा बांधवानी उपस्थित राहावे
दता पाटील हडसणीकर .
सोबत फोटो –

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!