कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड येथे क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी.
कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड येथे क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी
उमरखेड –
कृषी उत्पन्न बाजार समिती येथे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले चे विचार सांगताना विजय आडे यांनी सांगितले.
थोर समाजसुधारक महात्मा फुले हे महिला आणि वंचितांच्या हक्काचे आवाज बनले आणि त्यांनी समाजाला संघटित केले आणि दुष्टांविरुद्ध चळवळ सुरू केली. स्त्रीशिक्षण आणि समानतेसाठी समर्पित त्यांचे जीवन राष्ट्रासाठी नेहमीच प्रेरणा केंद्र असेल.
यावेळी आनंदराव जगताप ,सुनील टिळेवाड निरक्षक,प्रविण देवसरकर ,हरिशचंद्र राठोड ,देविदास जगले,बाबुराव कसरे, उमरखेड ता.दै पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय आडे,दत्तात्रय देशमुख ,सविता चंद्रे उपस्थित होते.
geinoutime.com
큰 복권에 투표한 사람들은 손해를 보았고 당시에 환급을 받고 재분배하기를 간절히 원했습니다.
geinoutime.com
왕화의 다른 태도를 본 홍지황제는 조금 놀랐지만 깊이 파고들지는 않았다.
k8 カジノ 系列
情報が豊富で読み応えがありました。非常に有益です。
Somebody essentially lend a hand to make significantly posts I might state That is the very first time I frequented your web page and up to now I surprised with the research you made to create this particular put up amazing Excellent job
Wonderful beat I wish to apprentice while you amend your web site how could i subscribe for a blog web site The account aided me a acceptable deal I had been a little bit acquainted of this your broadcast provided bright clear idea