उमरखेड नगर परिषद समोर मनसे चे डफडे बजाव आंदोलन.

youtube

उमरखेड नगर परिषद समोर मनसेचे डफडे बजाऔ आंदोलन.
उमरखेड शहर व तालुक्यात जिओ मोबाईल कंपनीने अनधिकृत खोदकाम केले व त्याची अमातनत रक्कम न भरता परस्पर खोदकाम केल्यामुळे आज मनसे तर्फे डफडे आंदोलन करण्यात आले एरवी सर्व सामान्य माणसाला जर नळाचे कनेक्शन घ्यायचे असेल तर हेच नगर परिषद वाले पहिले गावातील लोकांकडून पैसे घेतल्याशिवाय खोदकाम करू देत नाहीत. तर मग पूर्ण शहरात व तालुक्यात जिओ कंपनी कसे काय अवैध खोदकाम करू शकतात असा प्रश्न यावेळी मनसेने उपस्थित केला येत्या सात दिवसात जिओ कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात नाही आले व अमनात रक्कम वसूल न केल्यास मनसे याहीपेक्षा उग्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला….यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष डेव्हिड शहाणे ता.अध्यक्ष. शेख सादिक मनसे शहर अध्यक्ष. संजय बिजोरे पाटील.मनविसे जिल्हा उपाध्यक्ष. प्रविण भिमटे.मनविसे श. अध्यक्ष. विक्की पडघने.अमोल लांबटिळे. मारोती देशमुख.विजय सोनटक्के.आकाश ओझलवार. विशाल कदम.माधव नरवाडे अमोल मोरे.मुकुंद जोशी.अनुराग जोगदंडे. सूरज कऱ्हाळे. विनायक फाटे.महेश काळबांडे.प्रज्वल बडेवार. ब्रम्हानंद पुरमे.व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते….

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!