मोरथ येथे रेती माफियांकडून पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, महागाव

youtube

 

मोरथ येथे रेती माफियांकडून पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला,

महागाव

यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील घटना
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील मोरथ येथे रेतीची बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर पाच ते सात जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना घडली असून या हल्ल्यात एपीआय अंभोरे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून आरोपी ट्रॅक्टरसह घटनास्थळावरून पसार झाला आहे .ट्रॅक्टर अडवण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी सिमेंटचे मोठे झाकण फेकून मारहाण केली, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने अधिकाऱ्यांने हवेत दोन गोळ्या झाडल्या. जखमी अधिकाऱ्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!