नगर अध्यक्ष पदासाठी ५ तर नगर सेवक पदासाठी १३२ अर्ज कायम उमरखेड –
नगर अध्यक्ष पदासाठी ५ तर नगर सेवक पदासाठी १३२ अर्ज कायम
उमरखेड –
२ डिसेंबर रोजी नगर परिषद अध्यक्ष व नगर सेवक निवडणूक होऊ घातली असून शेवटच्या दिवसी आज २१ नोव्हेंबर रोजी नामांकन मागे घेण्याचा शेवट दिवस होता या मध्ये अध्यक्ष पदासाठी जनांनी नामांकन २३ दाखल केले होते त्या नंतर छाननी झाली त्यामध्ये ७ जन बाद झाले होते या नंतर मध्ये ५ जनांनी माघार घेतली आहे आता निवडणूकीत फक्त ५ उमेदवार शेवटी कायम आहेत तर १३ प्रभागातून २२६ जनांनी नगर सेवक पदासाठी अर्ज दाखल केले होते तेंव्हा छाननी मध्ये ६४ अर्ज बाद झाले होते अर्ज माघार शेवट दिवसी २५ जनांची अर्ज परत घेतले आहेत तेंव्हा १३२ नामाकन अर्ज कायम आहेत
निवडणूक कामी निवडणूक निर्णय अधिकारी सखाराम मुळे व त्यांचे सहकारी कर्मचारी यांनी नगर परिषद निवडणूक कक्षात प्रक्रिया पूर्ण केली
———-




modut TravelShop nailed it again! Third time booking Bodrum with them and they never disappoint. This time a beautiful resort in Turgutreis with massive pools and nightly entertainment. Best price guaranteed and zero stress. You have a customer for life! https://share.google/Vlue3hZ1Q1QJ1ePOX