मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी व सरकारने घेतलेला जातनिहाय जनगणनेचा निर्णय ऐतिहासिक – अतुल खंदारे उमरखेड

youtube

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी व सरकारने घेतलेला जातनिहाय जनगणनेचा निर्णय ऐतिहासिक – अतुल खंदारे
उमरखेड

काँग्रेसने अनेक वर्षे जातनिहाय जनगणनेच्या मागणीला मान्यता न देता केवळ राजकारण केले. पण, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जातनिहाय जनगणनेला मान्यता दिल्याने सामाजिक न्यायाचे नवीन पर्व सुरु झाले आहे. भारतात 1931 नंतर प्रथमता जातीयनिहाय जनगणना होणार आहे. सामाजिक न्याय शेवटच्या घटका पर्यंत पोहचविन्या साठी जनगणेचा लाभ होईल. सर्व स्तरातील मागास दुर्लक्षित सामाजिक घटकाना ह्या जनणेचा लाभ होईल वं न्याय मिळेल त्यांच्या सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा होईल आणि सर्वसमावेशक भारत घडविण्यासाठी च्या दिशेने मोठे पाऊल टाकले जाईल असे मत भाजपा उमरखेड शहराध्यक्ष अतुल खंदारे यांनी व्यक्त केले आहे. मोदी सरकारचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. व
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार ही व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!