आकोली च्या प्रथमेश ची निवड इंग्लड येथे.

youtube

आकोली च्या प्रथमेश ची निवड इंग्लड येथे

उमरखेड –  तालुक्यातील आकोली येथील प्रथमेश जामकर या युवकाने I.E.L.T.S ही परीक्षा उत्तीर्ण होऊन मास्टर ऑफ सायन्स या उच्च शिक्षणासाठी पोर्टस माऊथ आँप युनिव्हर्सिटी इंग्लंड येथे 2023/2024 साठी निवड झाली असुन या विद्यार्थ्यांचे यश पाहून आकोली वाशीयानी त्यांचा सत्कार  15 आँगष्ट रोजी गावकऱ्यांनी त्यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रथमेश ची आई वडील आनंद मय वातावरण पाहून भाऊक झाले होते या सत्कार समारंभाला आकोली येथील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शिक्षकवृंद व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!