ज्ञान अकॅडमीचा उपक्रम ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरेल भार्गव राजे प्रतिनिधी उमरखेड:

ज्ञान अकॅडमीचा उपक्रम ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरेल
भार्गव राजे
प्रतिनिधी
उमरखेड:
आधुनिक तंत्रज्ञानाने जग जवळ येत आहे त्यातच शैक्षणिक स्पर्धा वाढत असल्यामुळे स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञान अकॅडमीच्या माध्यमातून डॉ. विजयराव माने यांनी ब्राम्हणगाव सारख्या गावात उपक्रम राबविला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असे विचार नांदेड येथील भार्गव करिअर अकॅडमी चे संचालक भार्गव राजे यांनी व्यक्त केले
ते ब्राह्मणगाव येथे भाऊसाहेब माने शैक्षणिक, कृषी, पर्यावरण ग्रामिण विकास संशोधन संस्थाच्या प्रांगणात आयोजित ज्ञान अकॅडमीच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करतानां बोलत होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. विजयराव माने हे तर प्रमुख पाहुणे म्हणून अँड अर्चनाताई माने, सरपंच परमात्मा गरुडे, डॉ. राजेश देशपांडे, रत्नाकर मुक्कावार,,अरविन्द धबडगे,माधवराव कोथळकर, नयन पुदलवाड, संजय सावंत, सुनील देवसरकर, बापूराव माने, प्रदीप माने, श्रीधर देवसरकर, बालाजी वानखेडे यांची या उद्घाटन प्रसंगी उपस्थिती होती .
मार्गदर्शन करताना भार्गव सर पुढे म्हणाले की, प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबुत असल्यास भविष्यात स्पर्धा परीक्षा देताना कुठलीही अडचण निर्माण होत नाही त्यासाठी इयत्ता ८ वी ते १२ पर्यन्तच्या विद्यार्थ्यानी या संधीचा फायदा घेण्याचा मोलाचा सल्ला दिला पुस्तकाशिवाय बाहेरचे कुठलेही प्रश्न परीक्षेमध्ये नसतात त्यामुळे पुस्तक वाचन करणे अत्यंत आवश्यक आहे विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचनाने मनाची एकाग्रता वाढते मेंदूची क्षमता भक्कम होते त्याचबरोबर मोबाईल मुळे मेंदूची क्षमता कमी होत असल्याने विद्यार्थ्यांनी मोबाईल पेक्षा वाचनावर भर द्यावा असे त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . गरीब कुटुंबातील मुलांनी चिकाटीने मेहनत केल्यास भविष्यात स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन करून देशाचे शिखर गाठता येते
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात जाऊन शिक्षण घेणे व राहणे परवडणारे नसल्यामुळे ही सुविधा ब्राह्मणगाव येथे उपलब्ध करून दिल्यामुळे या संधीचा परीसरातील पालक वर्गाने व विद्यार्थ्यांनी पुरेपूर लाभ घ्यावा व आपल्या पाल्यांचे भविष्य उज्वल करावे असे आव्हान भार्गव यांनी केले . ग्रामिण भागात गुणवत्ता भरपूर आहे परन्तु सोयीसुविधा उपलब्ध नसतात त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणामध्ये मागे पडतात त्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान अकॅडमीच्या माध्यमातून ही संधी अँड अर्चनाताई विजयराव माने यांनी केल्यामुळे विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेऊन तुम्हीच तुमच्या भविष्याचे शिल्पकार व्हा ! असे सांगून सध्या स्पर्धेचे जग असून विद्यार्थ्यांना सर्वच क्षेत्रात स्पर्धा पार पडावी लागते. स्पर्धेमध्ये विद्यार्थी टिकण्यासाठी कोडींग, रोबोटिक्स, 3D प्रिंटिंग, आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या तंत्रज्ञानांमध्ये विद्यार्थांना देखील कौशल्य हस्तगत असणे अत्यंत गरजेचे असल्यामुळे डॉ. विजयराव माने यांच्या दूरदृष्टीमुळे, अशा STEM प्रयोगशाळा विद्यार्थ्यांसाठी या वर्षी उपलब्ध होऊन या प्रयोगशाळेत विद्यार्थी प्रत्यक्ष कोडींग शिकतील, रोबोट तयार करतील, कृत्रिम बुद्धिमता विषयी आणि 3D प्रिंटिंग च्या माध्यमातून वेगवेगळ्या अँप च्या माध्यमातून डिझाईन शिकून प्रतिकृती निर्माण करण्याचे प्रयोग करतील. जीवनात संघर्ष जो करतो तो खरा नशीबवान ठरतो असा मोलाचा संदेशही त्यांनी दिला आहे .
यावेळी विद्यार्थिनींनी विचारलेल्या विविध प्रश्नांची सुलभ व सोप्या भाषेत समर्पक उत्तरे देऊन विद्यार्थ्यांचे व पालकांचे समाधान केले कार्यक्रमाचे संचालन सुनील वानखेडे यांनी तर आभार प्रा .महेश पानपट्टे यांनी मांडले
चौकट:
ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना विद्येची उब देऊन ज्ञानार्जनाचे तूप निर्माण करू
डॉ. विजयराव माने
Normally I do not read article on blogs however I would like to say that this writeup very forced me to try and do so Your writing style has been amazed me Thanks quite great post
Puraburn I really like reading through a post that can make men and women think. Also, thank you for allowing me to comment!
Puraburn I truly appreciate your technique of writing a blog. I added it to my bookmark site list and will
A code promo 1xBet est un moyen populaire pour les parieurs d’obtenir des bonus exclusifs sur la plateforme de paris en ligne 1xBet. Ces codes promotionnels offrent divers avantages tels que des bonus de dépôt, des paris gratuits, et des réductions spéciales pour les nouveaux joueurs ainsi que les utilisateurs réguliers.comment utiliser un code promo 1xbet
Puraburn This was beautiful Admin. Thank you for your reflections.
Use 1XBET promo code: 1X200NEW for VIP bonus up to €1950 + 150 free spins on casino and 100% up to €130 to bet on sports. Register on the 1xbet platform and get a chance to earn even more Rupees using bonus offers and special bonus code from 1xbet. Make sports bets, virtual sports or play at the casino. Join 1Xbet and claim your welcome bonus using the latest 1Xbet promo codes. Check below list of 1Xbet signup bonuses, promotions and product reviews for sportsbook, casino, poker and games sections. To claim any of the 1Xbet welcome bonuses listed in above table we recommend using the 1Xbet bonus code at registration of your account. New customers will get a €130 exclusive bonus (International users) when registering using the 1Xbet promo code listed above. 1Xbet Sportsbook section is the main place where users hang out, with over 1000 sporting events to bet each day. There are multiple choices to go for, and the betting markets, for example for soccer matches, can even pass 300 in number, and that is available for both pre-match and live betting, which is impressive and puts it right next to the big names in the industry.