जागृत महाराष्ट्राचा तिसरा वर्धापन दिन धुमधडाक्यात साजरा
जागृत महाराष्ट्र न्यूजचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
मुंबई….
जागृत महाराष्ट्र न्यूजचा तिसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने समाजातल्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीमात्वांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या निमित्ताने राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होत. सन्मान जागृत जनांचा या पुरस्कार सोहळ्यात, अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.
जागृत महाराष्ट्र या न्यूज चॅनल च्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांमध्ये ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न, पाणी असो, रस्ते असो चारा छावण्यांचा प्रश्न असो याशिवाय शहरी भागातल्या आरोग्याच्या समस्या असो.थोडक्यात.. अनेक स्थानिक प्रश्नांवर सातत्याने प्रकाश टाकायचं काम, आवाज उठवायचे काम हे आपल्या जागृत महाराष्ट्र वृत्तवाहिनीने केला आहे. अनेक बातम्यांची दखल घेत स्थानिक किंवा वरिष्ठ प्रशासनाने देखील त्या प्रश्नांची सोडवणूक केली आहे, आणि म्हणूनच जागृत महाराष्ट्र न्यूज हे जनमानसांत लोकप्रिय झाल्याच्या भावना यावेळी मान्यवरांनी बोलून दाखवल्या .
मंत्री अस्लम शेख, मुंबई शहर पालकमंत्री, प्रभाग समिती अध्यक्ष, माजी नगरसेविका संगीताताई संजय सुतार, उद्योजक शंकरराव बोरकर
जागृत महाराष्ट्र न्यूजचे संपादक आणि संचालक . अमोल भालेराव, जागृत महाराष्ट्र न्यूजचे गुन्हेगारी बातम्या विभाग प्रमुख सुभाष पगारे.,जागृत महाराष्ट्र न्यूजचे व्यवस्थापक गजानन बनसोड, माजी
या सोहळ्यात आदीसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.
या सोहळ्यात पुढील मान्यवरांना विविध क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात आला. ………
.पुरस्कारप्राप्त व्यक्तींची अंतिम यादी :
1) वरिष्ठ पोलीस निरीक्षक .शेखर भालेराव
*(जागृत कोरोना वारियर्स )*
2) एकता मंचचे संस्थापक अजय कौल
( *समकाजभूषण* )
3) मालाडच्या चिल्ड्रन वेलफेयर लॉ कॉलेजचे प्रा.सचिन गमरे
*(*आदर्श प्राध्यापक पुरस्कार* )*
4)समाजसेविका.दीक्षा इंगोले
( *समाज भूषण* )
5)समाजसेवक बाबू सुतार
( *समाज भूषण* )
6)प्रा. सुरेंद्र चौधरी
( *आदर्श शिक्षक* )
7)उद्योजक शंकरराव बोरकर ( *समाजभूषण* )
8)समाजसेवक आकाश पाटिल ( *समाज भूषण* )
9) समाजसेविका उज्वला भीमराव सावते
( *_समाज भूषण_* )
10)समाजसेवक धनाजी कोळी ( *समाज भूषण* )
11)आदर्श बहुउद्देश्यीय संस्था अध्यक्ष शांताराम तानाजी गायकवाड़
( *जागृत सामाजिक संस्था* )
12)प्रा. संजू परदेशी
( *आदर्श शिक्षक* )
13)समाज सेवक संतोष कोळी ( समाज भूषण )
14) समाजसेवक चंदन शिंगरे
( समाज भूषण )
15) रॉयल यूथ फाउंडेशन-अध्यक्ष
नितेश सिंग
( जागृत सामाजिक संस्था)
16)शाहू फुले अंबेडकर सामाजिक संस्था
( जागृत सामाजिक संस्था )
17) शिवसेना शाखा प्रमुख संदेश घरत ( समाज भूषण )
18) आरोग्यम धनसंपदा संस्थापक जितेंद्र पाटिल
(जागृत सामाजिक संस्था )
19)प्रभाग समिति अध्यक्षा ,माजी नगर सेविका
संगीताताई संजय सुतार
( *जागृत कोरोना वारियर्स* )
20)माजी नगर सेवक वीरेंद्र चौधरी
*जागृत कोरोना वारियर्स*
21) समाजसेवक .डॉ.नॅक्सन नाटके *समाज भूषण*
22) समाज बंद सामाजिक संस्थासंस्थापक मा.श्री सचिन आशासुभाष
*जागृत सामाजिक संस्था*
23)समाजसेवक विकास दशपुते
*कोरोना वारियर्स*
24)उद्योजक करण पटेल
(समाज भूषण)
25)सुशिंदर कुमार मुतुस्वामी
*कोरोना वॉरियर्स*
26)पत्रकार .निसार अली
( *शोध पत्रकारीता* )
27) समाज सेवक राजू नंदनवार
*कोरोना वॉरियर्स*
28) मागासवर्गीय सेवाभावी संस्था
सुरेश काते
जागृत सामाजिक संस्था