उमरखेड – महागाव तालुक्यातील शेतकरी बांधवांचा लढा आमदार किसनराव वानखेडेंनी जिंकला : मृदा व जलसंधारण कार्यालय उमरखेडातच राहणार : : आमदारासह भाजपा नेते भुतडा यांच्या शिष्टाईला यश : उमरखेड :
उमरखेड – महागाव तालुक्यातील शेतकरी बांधवांचा लढा आमदार किसनराव वानखेडेंनी जिंकला
: मृदा व जलसंधारण कार्यालय उमरखेडातच राहणार :
: आमदारासह भाजपा नेते भुतडा यांच्या शिष्टाईला यश :
उमरखेड :
यवतमाळ जिल्ह्यातील मृदा व जलसंधारण विभागाचे विभागीय कार्यलयांची फेररचना करित येथील उपविभागीय कार्यालय पुसदला व महागावला दिग्रसला जोडण्यात आल्याचे वृत्त पसरताच उमरखेड – महागाव विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचेकडे
मृद व जलसंधारण विभागांतर्गत उमरखेड उपविभाग इतर कोणत्याही उपविभागाशी न जोडता, तो उमरखेड येथेच स्वतंत्र व पूर्ववत सुरू ठेवण्याबाबत मागणी करताच आज मुख्यमंत्र्या चे निर्देशा वरून मृद व जलसंधारण सचिव जितेंद्र पापळकर यांनी तत्काळ कार्यवाही केली असून उमरखेड उपविभाग कार्यालय हे उमरखेडलाच राहणार आहे तर जिल्हयातील सहा उपविभागाची रचना स्पष्ट केल्याने आमदारासहित जिल्हयाचे भाजपा नेते नितिन भुतडा यांच्या शिष्टाईला यश प्राप्त झाले असून शेतकऱ्यांचा लढा हा त्यांनी जिंकल्याने शेतकरी बांधवांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार यवतमाळ जिल्ह्यातील विविध उपविभागांच्या पुनर्रचनेबाबतच्या हालचाली सुरू केल्या होत्या. या संदर्भात उमरखेड उपविभागाच्या रचनेत फेरबदल करण्याचे प्रस्तावित असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे मृद व जलसंधारण विभागांतर्गत उमरखेड उपविभाग इतर कोणत्याही उपविभागाशी न जोडता, तो उमरखेड येथेच स्वतंत्र व पूर्ववत सुरू ठेवण्याबाबत आमदार वानखेडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचेकडे मागणी केली होती . अवद्या दोन दिवसातच मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेन्द्र पापळकर यांची भेट घेवून भाजपा नेते भुतडा यांनी बाजू मांडली त्यामध्ये उमरखेड हा भाग भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा, विस्तारलेला व मुख्य ठिकाणापासून दूर असणारा परिसर आहे. या भागातील शेतकऱ्यांचे हित आणि जलसंधारणाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी उमरखेड येथे स्वतंत्र उपविभाग असणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशासकीय दृष्टिकोनातून तसेच जनतेच्या सोयीच्या दृष्टीने सदर उपविभाग उमरखेड येथेच स्वतंत्रपणे कार्यरत राहणे अत्यंत गरजेचे आहे. हा उपविभाग इतर कोणत्याही उपविभागाशी जोडल्यास प्रशासकीय कामकाजात अडचणी निर्माण होऊन स्थानिक शेतकरी बांधवांची व नागरिकांची मोठी गैरसोय होईल.
तरी उमरखेड उपविभाग इतर कोणत्याही उपविभागात समाविष्ट किंवा संलग्न न करता, तो प्रशासकीय व जनहिताच्या दृष्टीने उमरखेड येथेच स्वतंत्र व पूर्ववत सुरू ठेवण्याबाबत आपल्या स्तरावरून संबंधित विभागाला तातडीने निर्देश देण्यात यावेत अशी मागणी आमदार
किसनराव वानखेडे यांनी केली होती . त्या अनुषंगाने आज सचिवालयात झालेल्या बैठकीत तातडीने मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेन्द्र पापळकर यांनी निर्देश देत उमरखेडचे विभागीय कार्यालय जैसे थेच राहणार असल्याचे स्पष्ट केल्याने शेतकर्यांसाठी आमदार व भाजपा नेते नितिन भुतडा यांनी एक मोठी कामगीरी करित शेतकर्यांना दिलासा दिला आहे .
चौकट :
उमरखेडच्या मृद व जलसंधारण उपविभागीय कार्यालयच जैसे थे ठेवण्यात आले नसून यवतमाळ जिल्ह्यातील इतर कार्यालये देखील आता खालिलप्रमाणे राहतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.यासाठीही भाजपाचे जिल्हा समन्वयक नितिन भुतडा यांनी मागणी रेटली होती आता यापुढे
१) मृद व जलसंधारण उपविभाग, यवतमाळ
यवतमाळ, बाभुळ्गाव.
२ )मृद व जलसंधारण उपविभाग, दिग्रस
दिग्रस, पुसद .
३ )मृद व जलसंधारण उपविभाग, उमरखेड
उमरखेड, महागाव .
४ )मृद व जलसंधारण उपविभाग, मारेगाव
मारेगाव, वणी .
५ )मृद व जलसंधारण उपविभाग, घाटंजी
घाटंजी, आर्णी .
६ )मृद व जलसंधारण उपविभाग, नेर
नेर, दारव्हा .
७ )मृद व जलसंधारण उपविभाग, राळेगाव
राळेगाव, कळंब .
८ )मृद व जलसंधारण उपविभाग, केळापूर
केळापूर, झरी .
असे यवतमाळ जिल्हयात कार्यालय राहणार आहेत .
सोबत फोटो :
मृद व जलसंधारण सचिव कार्यालयात चर्चा करतांना आमदार किसनराव वानखेडे व भाजपा नेते नितिन भुतडा .


Finally found a platform that actually delivers on its promises. The game variety is impressive and I had no issues with my registration. Check out idmuliajitu
Best betting odds I have seen in a long time. The transparency of the site makes me feel safe. Definitely check out br850bet.
Really impressed with the customer service here. They helped me resolve my deposit issue in minutes. ph99jl is definitely one of the most trustworthy platforms I have tried.
Such a fun atmosphere and the games are so addictive in a good way. I always have a blast on jilibeeonlinecasino.
Really digging the interface of this site. It feels modern and the games load instantly on my mobile. Glad I stumbled upon aa45com today.
I every tiime used too readd paragtaph inn nnews papers butt nnow ass I aam a userr oof nett tus from noow I amm
using nett foor content, thqnks too web.
xnxx
Simply the best experience I have had in a long time. The graphics are crisp and the winning streaks are real. Love 123bvvip
The graphics are amazing and the gameplay is very smooth. I really enjoy the variety of themes they have available here. xgjili777