ग्रामसेवक रंगेहाथ एक हजार रूपायची लाच घेताना ए.स.बि.ची.धाड
ग्रामसेवक रंगेहाथ एक हजार रूपायची लाच घेताना ए.स.बि.ची धाड.
उमरखेड
तालुक्यातील बंदीभागातील जेवली या गांवातील घरकुल योजना मधील पात्र लाभार्थी यांचे कडुन पचायत समिती मधील प्रधान मंत्री ग्रामीण आवास योजना , ग्रामीण गृहनिर्माण कक्ष ह्या ठिकाणी ३१/२/२०२२ जानेवारी सायंकाळ ५ : १५ च्या दरम्याण १००० हजार रुपयाची लाच घेताना कार्याल र्या तील सहकारी जेवली चे ग्राम सेवक संजय पाडाळकर यांना यवतमाळ ACB पथकांने सापळा रचून पकडले
सविस्तर घरकुल लाभाचा हप्ता काढण्यासाठी ग्राम सेवकांने मागीतली १हजार रुपयांची लाच घेताना.ए.सि.बि.ची धाड
_________________
जेवली येथील ग्रामसेवकावर लाच लुचपत विभागाची धाड
__________________
उमरखेड –
पंचायत समीती अंतर्गत येणार्या जेवली गावातील प्रधाण मंत्री आवास घरकुल योजना मधील लाभार्थ्याला घराचा तिसऱ्या हप्ताचे देयक काढण्यासाठी येथील ग्राम सेवकांनी एक हजार रुपयांची मागणी केली होती ३१ जानेवारी रोजी पं.स. मधील ग्रामीण गुह कक्ष यामध्ये ग्राम सेवक यांनी लाच स्विकारताना यवतमाळ लाच लुचपत विभागाच्या चमुने सायकांळी ५ वाजतच्या दरम्यान सापळा रचुन संबधीत ग्राम सेवकाला ताब्यात घेण्यात आले
जेवली येथील ग्राम सेवक संजय पाडाळकर यांनी घरकुल लाभार्थी यांना एक हजार रुपये बिल काढण्यासाठी मागीतले होते साबळे यांनी याबाबत लाचलुचपत विभाग यवतमाळ येथे तक्रार रितसर नोंदविली होती त्या वरुण लाच लुचपत विभागाचे अधिकारी पो नि ज्ञानेश्वर नालट व त्यांच्या पथकातील कर्मचार्यांनी हा सापळा यशस्वीरित्या पार पाडला या ही अगोदर अनेक योजनाच्या देयके काढण्यासाठी या अगोदर ग्रामसेवक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले होते त्यामुळे उमरखेड पंचायत समीती या प्रकरणामुळे अधिकच चव्ह्याट्यावर आली आहे
लाचखोर ग्राम सेवक पाडाळकर यांच्या विरुद्ध कार्यवाही झाली असुन त्यांना प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी या प्रकरणी ताब्यात घेतले आहे
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me? https://www.binance.com/bg/join?ref=V2H9AFPY
I was reading some of your content on this internet site and I think
this website is rattling instructive! Keep putting
up.Blog range
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me. https://www.binance.info/vi/join?ref=JHQQKNKN